• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

तिसऱ्या लाटेसाठी ची सज्जता गरजेची – आ. चंद्रकांतदादा पाटील

माणगंगा by माणगंगा
June 24, 2021
in पुणे
0
तिसऱ्या लाटेसाठी ची सज्जता गरजेची – आ. चंद्रकांतदादा पाटील

तिसऱ्या लाटेसाठी ची सज्जता गरजेची – आ. चंद्रकांतदादा पाटील

एस (ACE ) रुग्णालयाते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लोकार्पण सोहोळा संपन्न

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे:

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशन ने संभाव्य तिसऱ्या लाटेस समर्थपणे तोंड देण्यासाठी सुरु केलेले विविध उपक्रम स्तुत्य असून तिसरी लाट येऊच नये यासाठी आपण प्रार्थना करूयात, मात्र तिसऱ्या लाटेसाठी सज्जता ही महत्त्वाची असल्याचे आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. प्रभाग 13 एरंडवणे येथील प्रख्यात एस रुग्णालयात मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली

त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ह्या संकटकाळात अनेक डॉक्टर्स वा नर्सेसने आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून आपले कर्तव्य बजावले वा त्यामुळे कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला, मात्र नागरिकांनी आता जबाबदारी ने वागावे म्हणजे तिसरी लाट थोपवता येईल असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, एस हॉस्पिटल चे डॉ. सुरेश पाटणकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, ऍड. मिताली सावळेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, राजेंद्र येडे, बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर, ऍड प्राची बगाटे, जयश्री तलेसरा व अन्य मान्यवर उपस्थित होते.

दुसऱ्या लाटेत रेमडिसिवीर वा ऑक्सिजन हे परवलीचे शब्द झाले होते त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या वेळी कोणास ही ऑक्सिजन अभावी अडचण येऊ नये यासाठी विविध ठिकाणी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ची व्यवस्था करत असून प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर व ऍड प्राची बगाटे ह्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे व्यवस्थापन करणार आहेत. कार्यक्रमासाठी विविध डॉक्टर वा नर्सेस उपस्थित होते. सागर पाटणकर यांनी स्वागत तर श्रीपाद जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Views: 299
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
जरिया फाउंडेशन व ज्ञानदायिनी संस्थेच्या सहकार्याने…प्राध्यापक, मधुकर सरवदे , प्राध्यापिका वंदना सरवदे यांचे मोलाचे कार्य !

जरिया फाउंडेशन व ज्ञानदायिनी संस्थेच्या सहकार्याने...प्राध्यापक, मधुकर सरवदे , प्राध्यापिका वंदना सरवदे यांचे मोलाचे कार्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)