• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

जरिया फाउंडेशन व ज्ञानदायिनी संस्थेच्या सहकार्याने…प्राध्यापक, मधुकर सरवदे , प्राध्यापिका वंदना सरवदे यांचे मोलाचे कार्य !

माणगंगा by माणगंगा
June 24, 2021
in पुणे
0
जरिया फाउंडेशन व ज्ञानदायिनी संस्थेच्या सहकार्याने…प्राध्यापक, मधुकर सरवदे , प्राध्यापिका वंदना सरवदे यांचे मोलाचे कार्य !

जरिया फाउंडेशन व ज्ञानदायिनी संस्थेच्या सहकार्याने

प्राध्यापक, मधुकर सरवदे , प्राध्यापिका वंदना सरवदे यांचे मोलाचे कार्य !

पुणे ;

रसत्यावरला एखादा कोपरा,त्यात बसलेली भिख मागणारी व्यक्ती जी समाजाने नाकारलेली बहिषकृत केलेली ,वालीत टाकलेली जिच्या हाता पायाची बोटे झडलेली ,चेहरा विद्रुप झालेली आसे कुष्ठरोगी दिनवाणे चेह-याने काही तरी द्या आसे फक्त हातवा-याने सांगणारे आपण दोन वर्षा पुर्वि पाहिले आसतिल पण अशा सलग दोन वर्षाच्या लाँकडाउंच्या कोरोणाच्या महामारीत यांचे काय झाले आसेल ? असा विचार हि कोणाच्या मनात आला नसेल कारण जगातिल प्रतेकजण कोरोणा महामारीने ग्रासले होते

,पण त्यांची गरज ओलखली ज्ञानदायिनी संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी प्रा,मधुकर सरवदे यांनी कारण संस्थेच्या माध्यमातुन गेल्या 20 वर्षा पासुन कुष्ठरोगी ,अदिवासी ,व सेवावस्तीतील मुलांना मोफत शिकवणे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करते आणि जेथे जेथे नैसर्गिक अपत्ती येते तिथे तिथे संकटाचे निवारणासाठी मदति साठी लगेच मदतिसाठी तयार आसलेले सरवदे दांपत्य, मधुकर सरवदे सरांनी कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी अमिप कष्ट घेतले,त्यांच्या मुला मुलींना शिक्षणा बरोबर व्यावसाय प्रशिक्षण व त्याच बरोबर कुष्ठरोगी पालक व मुलांची औरंगाबाद वेरुल अजंठा येथे दोन दिवसाची सहल हि घडवुन आणली

,, आज दि,22/6/2022 वार मंगलवारी जरिया फाऊंडेशन व ज्ञानदायिनी संस्थेच्या सहकार्याने अंतुले नगर कुष्ठरोगी वसाहत कोंढवा हाँस्पिटल येथिल 300 कुष्ठरोगी विधव कुटुंबाना राशन किटचे वाटप करण्यात आले व ज्यांना चालत येत नाही यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना राशन किट देण्यात आले व मागील महिण्यात 200 अंध कुटुंबाना ही राशन किटचे वाटप करण्यात आले या वेली उपस्थित संस्थेचे सेक्रेटरी प्रा,मधुकर सरवदे ,अध्यक्ष प्रा,सौ वंदना सरवदे ,दिपाली कोठारी ,संजय खंडेलवाल,सुजाता माने ,संतोष माने ,संतोष सिरसाट ,गौतम म्हस्के ,या उपस्थितांच्या हस्ते राशन किट चे वाटप करण्यात आले ,

यावेली ज्ञानदायिनी संस्थेचे मधुकर सरवदे यांनी आपले थोडक्यात मत मांडले कि कोरोणा विषयी जागृती व मार्गदर्शन ,व पुर्वि ,आज आणि पुढे ही मी तुमच्या कुठल्याही संकटाला मदतिस येईन तसेच आम्हाला आजुनही अदिवासी वसत्या वेल्हा तालुक्यातील ,ता,शहापुर,जि ,ठाणे येथिल डोंगर माथ्यावर राहणारे अदिवासी राशन किट चे वाटप करायचे आहे ,या वेली या कामासाठी समाजातिल सधन व्यक्तिंनी पुढे येऊन मदत करावी हि नम्र विनंती ,कार्यक्रमाचे आभार कुष्ठरोगी वसाहतितील सदस्य पन्नालाल निकम यानी करुन संस्थेला पुढिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या,संपर्क ,सरवदे सर – 7020203502

Views: 231
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
सत्यवान -सावित्रीची आठवण करीत वट पौर्णिमा साजरी

सत्यवान -सावित्रीची आठवण करीत वट पौर्णिमा साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)