• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

संजय शिंदे यांची अफार्म संस्थेच्या विभागीय मार्गदर्शक मंडळावर निवड

माणगंगा by माणगंगा
December 25, 2021
in महाराष्ट्र
0
संजय शिंदे यांची अफार्म संस्थेच्या विभागीय मार्गदर्शक मंडळावर निवड

संजय शिंदे यांची अफार्म संस्थेच्या विभागीय मार्गदर्शक मंडळावर निवड

आफार्म संस्था ही मागील ५० वर्षापासून महाराष्ट्रात सामाजिक संस्थांचे नेटवर्क चालवत आहे. नेटवर्कच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना सोबतच सामाजिक संस्थांनचे बळकटीकरण, सहकार्य व अडचणी सोडवण्यासाठी कार्य करत आहे. जास्तीत कार्याचा कक्षा वाढव्यात व विभागनुसार वेगळे प्रश्न असतात त्याची सोडवणूक विभागात व्हावी यासाठी अफर्मने महाराष्ट्रात विभाग स्तरावर मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असे तीन विभाग तयार करून मार्गदर्शक मंडळ कार्यकारणी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी मानावलोक संस्था अंबेजोगाई येथे मराठवाडा विभागातील संस्थांची बैठक घेवून सर्वानुमते ९ कार्यकारी संचालकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये संस्था प्रतिनिधी संजय शिंदे, सचिव हिंद संस्था, लालासाहेब आगळे, संचालक मानवलोक संस्था, पांडुरंग घोडके व तज्ञ सदस्य एस. एल. जाधव, निवृत्त संचालक, मृद व जलसंधारण कृषी विभाग महाराष्ट्र शासन, अमोल ढवण, शेतकरी उत्पादक कंपनी गाडे अभ्यासक यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी अफर्माचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, सुभाष तांबोळी, कार्यकारी संचालक, एच पी देशमुख, मनिषाताई खळे, अनिकेत लोहिया,चंद्रकलाताई भार्गव, सय्यद एस बी, विनायक गारडे, राजेश इंगळे व मराठवाड्यातील सामाजिक संस्थांनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Views: 764
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या…पत्रकार म्हणजे कोण ?

पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या...पत्रकार म्हणजे कोण ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)