• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बालकलाकार आर्यन विलास पाटील याला राष्ट्रीय “बालकलावंत ” पुरस्कार जाहीर

माणगंगा by माणगंगा
December 27, 2021
in महाराष्ट्र
0
बालकलाकार आर्यन विलास पाटील याला राष्ट्रीय “बालकलावंत ” पुरस्कार जाहीर

बालकलाकार आर्यन विलास पाटील याला राष्ट्रीय “बालकलावंत ” पुरस्कार जाहीर

भारतातील विविध राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सामाजिक, शैक्षणिक, कला, कृषी, पत्रकारिता, आदी क्षेत्रातील व्यक्तींना कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, लोककवी वामन दादा कर्डक, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे, शाहीर अमीर शेख, कवी वसंत बापट, कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती व स्मृती दिना निमित्ताने देण्यात येणारा राष्ट्रीय बालकलावंत पुरस्कार बालकलाकार आर्यन विलास पाटील परशुराम (दुर्गवाडी) ता. चिपळूण याला जाहीर करण्यात आला असे संस्थेचे अध्यक्ष सुनिल मोंढे सर यांनी सांगितले.

चिपळूण तालुक्यातील परशुराम (दुर्गवाडी) येथील बालकलाकार आर्यन विलास पाटील हा एस पी एम स्कूल परशुराम या शाळेत ७ वीत शिकत आहे.
आतापर्यत या बालकलाकाराने सहा लघुपट, दोन अल्बम सोंग,दोन चित्रपट आणि एका मालिकेत काम केले आहे.

बालकलाकार आर्यन विलास पाटील याला आतापर्यंत गेल्या दोन वर्षात राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय असे मिळून ९४ पुरस्कार जाहीर झाले आहेत. तसेच वेगवेगळ्या संस्थेमधून देण्यात येणारे ५ पुरस्क्रारही मिळाले आहेत.
औरंगाबाद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात जगातील १८देशातून आलेल्या ७५० चित्रपटांमधून बालकलाकार आर्यन पाटील याला सर्वोत्कृष्ट आतरराष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार मिळाला.

तसेच बिहार पाटणा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात जगातील ३८ देशातून आलेल्या ११५०लघुपटातुन आर्यन विलास पाटील याची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार म्हणून निवड करण्यात आली.
दिग्दर्शक गुरु, श्री शिवाजी मालवणकर, लेखक श्री नंदा आचरेकर आणि संपूर्ण टीमचे आर्यन च्या या अपूर्व यशात मोलाचे योगदान आहे.

या पुरस्काराबद्दल माजी आमदार श्री सदानंद चव्हाणसाहेब, खासदार श्री विनायकजी राऊत साहेब, उद्योजक श्री अजय मेहता, जिल्हा परिषद सदस्या सौ दिप्तीताई महाडिक, पंचायत समिती सदस्या सौ ऋतुजा पवार, निहारजी कोवळे, दुर्बिण ग्रुप-लोटे, दिग्दर्शक श्री शिवाजी मालवणकर, लेखक श्री नंदा आचरेकर, माजी पंचायत समिती सदस्य श्री अभयदादा सहस्त्रबुद्धे, परशुराम शाळेचे मुख्याध्यापक श्री केंजळे सर, सौ कुलकर्णी म्याडम व सर्व शिक्षकवर्ग, यांनी बालकलाकार आर्यनचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Views: 182
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आरोग्य सुविधा नसतील तर डायरेक्ट बडतर्फ करा- विधान सभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी

आरोग्य सुविधा नसतील तर डायरेक्ट बडतर्फ करा- विधान सभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)