• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आजच्या काळात सर्वांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह केले पाहिजेत-ऍड.गोविद बादाडे

माणगंगा by माणगंगा
December 28, 2021
in महाराष्ट्र
0
आजच्या काळात सर्वांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह केले पाहिजेत-ऍड.गोविद बादाडे

आजच्या काळात सर्वांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह केले पाहिजेत-ऍड.गोविद बादाडे

फुले एज्युकेशन तर्फे उस्मानाबाद परिसरातील पहिला सत्यशोधक विवाह यशस्वीरित्या सम्पन्न झाला.

उस्मानाबाद- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला पदाधिकारी सत्यशोधिका सपना किसनराव माळी BE. Comp, आष्टा कासार उस्मानाबाद आणि सत्यशोधक विष्णू आनंदराव शिवणकर,BE. Mech, गिरगाव,हिंगोली यांचा दि.26 डिसेंबर 2021 रोजी दु.1 वाजता आष्टा हायस्कूल प्रांगणात महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने  थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचे 131 व्या स्मृतींनानिमित व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या 191 व्या जयंतीनिमित्ताने सत्यशोधक विवाह सोहळा यशस्वीरीत्या सम्पन्न झाला.

याप्रसंगी लातुर चे जेष्ठ समाजसेवक ऍड.गोविंद बादाडे म्हणाले की महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकात 150 वर्षा पूर्वी सांगितले की सत्यशोधक विवाह कोणताही स्त्री पुरुष लावू शकतो त्यासाठी मध्यस्थाची गरज नाही.आजच्या काळात सपना माळी चा आदर्श घेऊन या पुढे सर्वांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह केले पाहिजेत असे म्हटले.

पुढे बादाडे साहेब म्हणाले की सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी पुण्यावरून येऊन उस्मानाबाद मधील पहिला मोफत सत्यशोधक विवाह लावून इतराना प्रेरणा दिली त्याबद्दल देखील आभार व्यक्त करीत ढोक यांच्या फुले एज्युकेशन संस्थेला त्यांनी फुले दांपत्याची प्रकाशित केलेली पुस्तके घेऊन मदत करावी असे आव्हान केले.

या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांनी आवर्जून शुभसंदेशात म्हंटले की ही उंचचशिक्षित जोडी अंधश्रद्धा कर्मकांड जुगारून सत्यशोधक विवाह करीत आहे तो आदर्श समता सैनिकांनी घ्यावा.

हा 29 वा सत्यशोधक विवाह संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांचे वेशभूषेत सत्याचा अखंड गात वधु वर यांचे कडुन सर्वांचे साक्षीने जीवनसाथी म्हणून नीट संसार करीत महापुरुषांचे विचाराने समाजसेवा करू असे अभिवचन घेतले.

तर  महात्मा फुले रचित मंगळाष्टकाचे गायन प्रा.सुदाम धाडगे ,पुंडे व भारतीय उद्देशिका रोहिदास तोडकर यांनी सर्वांकडून वधवून घेतली.
वधु वर यांनी सभामंडपात राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाङमय हातात धरून फुलांच्या पायघाड्या वरून आगमन करीत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

यावेळी संस्थेचे वतीने नवदाम्पत्यांना ऍड.गोविद बादाडे व अध्यक्ष रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते रजिस्टर नोंदणी करून सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व फुले दाम्पत्य फोटो फ्रेम भेट दिली.तर अक्षता म्हणून सुगंधी फुलांच्या पाकळ्या वापरून धान्याची नासाडी करू नये हा संदेश दिला.

Views: 271
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मायणी परिसर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप पुस्तके व उपाध्यक्षपदी नदीम शिकलगार यांची निवड

मायणी परिसर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप पुस्तके व उपाध्यक्षपदी नदीम शिकलगार यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)