• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

6 जानेवारी रोजी दर्पणकार पुरस्कारासह समाजसेवकांचा ही होणार सत्कार

माणगंगा by माणगंगा
January 5, 2022
in Uncategorized
0

6 जानेवारी रोजी दर्पणकार पुरस्कारासह समाजसेवकांचा ही होणार सत्कार

बीड ;

सुप्रसिद्ध बासरी वादक अमर डागा यांचे लाईव्ह बासरी वादन

बीड प्रतिनिधी

पत्रकार संघाच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी 6 जानेवारी रोजी दर्पण दिन कोरोना नियमांचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दर्पणकार पुरस्कारासह यावर्षी समाज सेवेसाठी समर्पित झालेल्या समाजसेवकांचा देखील पत्रकार संघाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ संपादक संतोष मानूरकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बीड येथील स. मा. गर्गे भवन, नाट्यग्रह जवळ, डीपी रोड, बीड येथे गुरुवार दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता सुप्रसिद्ध बासरी वादक अमर डागा यांचे सुश्राव्य लाईव्ह बासरी वादन एक तासासाठी होणार आहे. यानंतर सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यावर्षीचा बीडचे दर्पणकार हा सन्मानाचा पुरस्कार ज्येष्ठ संपादक गुलाब भावसार यांना प्रदान करण्यात येणार आहे.

तर आदर्श पेपर विक्रेते हा पुरस्कार ज्येष्ठ पेपर विक्रेते प्रतापराव सासवडे यांना सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे. या दोन प्रमुख पुरस्कारा सोबतच यावर्षी समाज सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबाची, स्वतःची पर्वा न करता अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या समाज सेवकांचे सन्मानपत्र देऊन पत्रकार संघाच्या वतीने त्यांना सन्मानपूर्वक गौरवण्यात येणार आहे.

या सन्मानासाठी पात्र असलेल्या बीड जिल्ह्यातील आदर्श समाजसेवकांनी कृपया पत्रकार संघाची संपर्क साधून आपले पूर्ण नाव आणि आपल्या कार्याची थोडक्यात माहिती 98 22 62 85 21 या व्हाट्सअप नंबर वर तात्काळ पाठवावी. दर्पण दिनाचे औचित्य साधून पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत लर्निंग लायसन शिबिराचे आयोजन देखील केले आहे या सर्व उपक्रमाचा आणि दर्पण दिन सोहळ्याचा लाभ जिल्ह्यातील पत्रकार व पत्रकार प्रेमी नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.

Views: 202
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आजच्या दर्पणदिनानिमित्त नेमक्या कुणाला शुभेच्छा द्याव्यात..?

आजच्या दर्पणदिनानिमित्त नेमक्या कुणाला शुभेच्छा द्याव्यात..?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)