• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सोनवद प्रकल्पाची पाट चाऱ्यांची साफसफाई! का देखावा ? चौकशीची मागणी प्रकाश पाटील

माणगंगा by माणगंगा
January 6, 2022
in महाराष्ट्र
0
सोनवद प्रकल्पाची पाट चाऱ्यांची साफसफाई! का देखावा ? चौकशीची मागणी प्रकाश पाटील

सोनवद प्रकल्पाची पाट चाऱ्यांची साफसफाई! का देखावा? चौकशीची मागणी प्रकाश पाटील

____________________________

शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव जवळ शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून सोनवद मध्यम प्रकल्प हे धरण पूर्ण केलेले आहे सध्या हे धरण पूर्णपणे पाण्याने शंभर टक्के दरवर्षी भरते दरवर्षी येथील मुख्य पाठ उपपाट चाऱ्या यांची जेसीबी मशीन द्वारे साफसफाई केली जाते काटेरी झुडपे काढले जातात एक ते नऊ उप पाट चाऱ्या असून मुख्य पाठाच्या प्रवेशद्वाराजवळ व सर्व चारीयांच्या प्रवेशद्वाराजवळ फक्त साफसफाई केली जाते तसे पाहता हेड टू टेल पूर्णपणे चांगल्या पद्धतीने काटेरी झुडपे व गवत काढले गेले पाहिजेत हे काम पंजीकृत सोसायटी मार्फतच केले पाहिजे असा शासनाचा आदेश आहे

परंतु शासनाचे नियम झुगारून धातूर माथुर कोणाच्यातरी सोसायटीच्या नावे काम करून लाखो रुपयांची बिले दरवर्षी काढली जातात सफाई मात्र देखावा म्हणून केली जाते दर चार महिन्यांनी पुन्हा गवत व काटेरी झुडपे तयार होतातच मग पुन्हा असाच उपक्रम सतत चालू असतो म्हणजे एकाच कामासाठी पुन्हापुन्हा शासनाचा दरवर्षी खर्च हे नेमके गौडबंगाल काय चालले आहे? संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्य पाट व एकूण नऊ उपचाऱ्या येथे प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी म्हणजेच आपल्याला समजेल दर वर्षी 40 ते 45 लाख रुपये या कामावर खर्च होतात मोजून दोन-तीन दिवसात डागडुजी केली जाते देखावा केला जातो म्हणून यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करून कामावरून काढावे व या संदर्भात अति बारीक चौकशी करावी काम कोणामार्फत झाले आहे कसे झाले आहे बिल किती रुपयाचे होते काम कशा पद्धतीचा चे झाले आहे का नुसता देखावा आहे याची खातरजमा सुद्धा करावी अन्यथा असे न झाल्यास वरिष्ठ अधिकारी यांचा सुद्धा या कामात समावेश आहे असे समजण्यास हरकत नाही

यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व मुख्यमंत्री यांना मी प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार आहे म्हणून संबंधितांनी तातडीने या कामाची चौकशी करावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करून शासनाचा मागिल दहा वर्षापासून चा झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करावा अशी मागणी धुळे व नंदुरबार जिल्हा डी डीसी बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील डोंगरगाव यांनी केलेली आहे

Views: 137
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
बहुजनांच्या लग्नात मध्यस्थांना नाकारले तरच अंधश्रद्धा कर्मकांड कमी होईल-सत्यशोधक रघुनाथ ढोक फुले एज्युकेशन तर्फे नाशिकला 30 वा सत्यशोधक विवाह सोहळा सम्पन्न

बहुजनांच्या लग्नात मध्यस्थांना नाकारले तरच अंधश्रद्धा कर्मकांड कमी होईल-सत्यशोधक रघुनाथ ढोक फुले एज्युकेशन तर्फे नाशिकला 30 वा सत्यशोधक विवाह सोहळा सम्पन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)