• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

वालनेस हॉस्पिटल मधील उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांना सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचा जाहीर पाठिंबा…

माणगंगा by माणगंगा
January 6, 2022
in Uncategorized
0

वालनेस हॉस्पिटल मधील उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांना सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचा जाहीर पाठिंबा…

मिरज

मिरजेला देशभरात आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जाते.गेले २ वर्ष कोरोना काळात स्वतच्या जिवाची पर्वा न करता आपण सर्व कर्मचाऱ्यांनी केलेले काम अभिमानास्पद आहे. प्रामाणिक, कष्टाळू, निस्वार्थी कर्मचार्यामुळे मिरजेला आरोग्य क्षेत्रात नावलौकिक मिळाला आहे परंतु आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्याची आज खूपच हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या हलाखीच्या परिस्थितीतून कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी वालनेस हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्व मागण्या योग्य असून कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणास सेवक संघटित असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून जाहीर पाठिंबा दिले त्याच बरोबर जर येणाऱ्या दोन दिवसात त्या कर्मचारींच्या मागण्या मान्य नाही झाले तर सेवक आरोग्य कामगार संघटनेच्या महानगरपालिका क्षेत्रातील ८०० कामगारांना घेऊन सक्रिय सहभाग घेऊ आणि गरज भासल्यास काम बंद आंदोलन सुध्दा करूअसा इशारा सेवक संघटित असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष उमरफारूक ककमरी यांनी दिली त्यावेळी सोबत महाराष्ट्र प्रदेश सचिव फिरोज मोमीन, उपाध्यक्ष ममता कांबळे मॅडम, खजिनदार तौफिक मिरजकर, सदस्य अमोल कोळी, वासंती निकम, सेरिना नदाफ, नईम मुश्रीफ आदी उपस्थित होते.

Views: 162
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
गुरुच्या अगोदर देशसेवा करुन शिष्य झाला सेवानिवृत्त

गुरुच्या अगोदर देशसेवा करुन शिष्य झाला सेवानिवृत्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)