• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कळमसरे विद्यालयात लसीकरण संपन्न

माणगंगा by माणगंगा
January 7, 2022
in महाराष्ट्र
0
कळमसरे विद्यालयात लसीकरण संपन्न

कळमसरे विद्यालयात लसीकरण संपन्न


त-हाडी (प्रतिनिधी) – शिरपूर तालुक्यातील
कळमसरे येथील आदर्श माध्यमिक विदयालयात शासनाच्या लसीकरण मोहिमे अंतर्गत ड १९ रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम’ अंतर्गत 15 ते 18 वयोगटातील इ.8 वी ते इ.10 च्या निवडक पात्र विदयार्थी- विद्यार्थिनींसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली.


यासाठी प्राथमीक आरोग्य केंद्र सांगवी,अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,कळमसरे यांचे सहकार्य लाभले .या साठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र प्रमुख, डॉ.प्रदीप पाटील ,महेंद्र नगराळे, पर्यवेक्षक,वंदना कुलकुर्णी,पर्यवेक्षिका,दिनेश कोळी,आरोग्य सेवक,अनिता जावरे ,आरोग्य सेविका,
सीमा गीरासे,कविता शिरसाठ,
आशा कार्यकर्ती,लता प्रकाश जाधव मदतनीस,रजनी पाटील,गटप्रवर्तक हे उपस्थित होते.या कार्यक्रमा प्रसंगी सर्व आरोग्य सेवकांचे उदयान पंडित बापूसाहेब ग. द.माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष, मोहन सोनवणे,मुख्याध्यापक, वाय. व्ही. पाटील, उपशिक्षका ,वैशाली सोनवणे,एस. एच. जाधव, वाय. पी. माळी,यांचे हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.


प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर. जे. सोनवणे यांनी केले.,या वेळी विदयालयातील उपशिक्षक,एन. एस. साळुंके,श्री.व्ही. ए. मोरे ,श्री. ए. डी. महाजन, एम. एस. वाडिले,श्रीमती. ज्योती निकवाडे,दिपाली अहिरे, शिक्षकेतर कर्मचारी मीलींद सोनगडे,तानाजी माळी,रमेश माळी ,व पालक शिरसाठ,मयुर राजपूत,स्वप्नील राजपू आदी हजर होते.

Views: 561
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत ‘समाजयोद्धां’चा सन्मान

मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत 'समाजयोद्धां'चा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)