• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

युवकांनी उद्योग व व्यवसायकडे वळावे – प्रा अजितकुमार वाघमोडे

माणगंगा by माणगंगा
January 10, 2022
in Uncategorized
0
युवकांनी उद्योग व व्यवसायकडे वळावे – प्रा अजितकुमार वाघमोडे

युवकांनी उद्योग व व्यवसायकडे वळावे – प्रा अजितकुमार वाघमोडे

कुकुडवाड प्रतिनिधी: जयराम शिंदे

सध्या स्पर्धेचं युग आहे युवक वर्ग हा नोकरीच्या मागे लागला आहे त्यांनी शासनाच्या शासकीय नवनवीन योजनांचा फायदा घेऊन नवीन उधोग व व्यवसाय सुरू करावा असे मत अनिकेत गॅस एजंशी च्या उदघाटन प्रसंगी प्रा अजितकुमार वाघमोडे यांनी व्यक्त केले


रान पिंगळी येथे वरद एच पी गॅस दहिवडी यांचे वतीने उपवितरक व
वरद एच पी गॅसचे व्हिएलई वितरक म्हणून अनिकेत गॅस एजंशी उपवितरक “नेमण्यात आले आहे ग्रामीण भागात गावात गॅस भरण्यासाठी अनेक अडचणी येतात त्याच दृष्टीने गावातच ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे


व्यक्तीला गॅस भरण्यासाठी दहिवडी येथे न जाता गावातच त्याच किंमतीत ही सुविधा उपलब्ध झाली आहे यामुळे गावातील सर्व उपभोक्ता यांना याचा फायदा होईल असे मत अभय तोडकर साहेब यांनी व्यक्त केले


नवीन गॅस कनेक्शन, गॅस कनेक्शन ट्रान्सफर , रिकामे सिलेंडर भरून ,इत्यादी सेवा या दिल्या जाणार असून लोकांना गॅस च्या संदर्भात सुरक्षेचे प्रशिक्षण व माहिती दिली जाणार आहे

या उद्घाघाटन प्रसंगी
सिने अभिनेते गणेश वसव ,सामाजिक कार्यकर्त्या पूजा कांबळे
,वरद एच पी गॅस दहिवडी यांचे प्रतिनिधी शुभांगी वाघमारे मॅडम
माणदेश प्रकाशनचे संचालक ,लेखक जयराम शिंदे, युवा पत्रकार आकाश दडस , माणदेश भूषण चे संपादक अजित कुंभार सर , नितीन पुकळे साहेब
खूळ या वेबसिरीसमधील शेतकरी जीवन संघर्ष टीम चे
शुभम मदने , भरत खताळ, विशाल कोकरे, पायल निकाळे, पंढरीनाथ वसव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ
उपस्थित होते

Views: 707
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
रमेश शेठ सपकाळ यांची नॅशनल गोल्ड अँड सिल्व्हर असोसिएशनच्या संचालकपदी निवड

रमेश शेठ सपकाळ यांची नॅशनल गोल्ड अँड सिल्व्हर असोसिएशनच्या संचालकपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)