• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा— प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख

माणगंगा by माणगंगा
January 12, 2022
in महाराष्ट्र
0
विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा— प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख

विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा— प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख

——————————————
उस्मानाबाद(प्रतिनिधी)

देशाचे भवितव्य तरूणावर आवलंबून असते आजच्या तरूणांची मने सुसंस्कारित असण्याची गरज आहे तरूणामध्ये उत्साह असायला हवा व नैतिकता असायला हवी यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचारांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात विवेकानंद व जिजाऊमाता यांच्या जयंती निमित्त मार्गदर्शन करताना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी १२जानेवारी रोजी केले आहे.

प्रारंभी श्री विवेकानंद व जिजाऊमाता यांचे प्रतिमाचे पुजन त्यांनी केले.
पुढे बोलताना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करतांना स्वामी विवेकानंद यांचे त्यागीमय जीवन व त्यांचे विचार तरूणात रूजविण्यासाठी शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांनी संस्थेला श्री विवेकानंद यांचे नाव दिले तर महाविद्यालयाला रामकृष्ण परमहंस यांचे नाव दिले त्यामुळे या महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी आदर्शच असायला हवा व येथील गुरेदेव कार्यकर्ते यांनी ज्ञानदान करतांना नैतिकतेचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचे शेवटी आवाहन केले.

यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,सेवक व निवडक विद्यार्थी कोरोनाच्या नियमाचे पालन करून उपस्थित होते.

यावेळी जिजाऊ माताचे कार्य या विषयावर राज्यशास्ञ विभागातील प्रा.स्वाती बैनवाड यांनी विचार व्यक्त केले.
आभार प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर यांनी मानले.

Views: 252
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आदर्श माता मॉ साहेब जिजाऊ.. ललित खोंडे – लिखित

आदर्श माता मॉ साहेब जिजाऊ.. ललित खोंडे - लिखित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)