• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वातावरणामुळे यंदा कांदा करणार वांदा… फवारणीचा खर्च दुप्पट वाढला

माणगंगा by माणगंगा
January 19, 2022
in महाराष्ट्र
0
वातावरणामुळे यंदा कांदा करणार वांदा… फवारणीचा खर्च दुप्पट वाढला

फवारणीचा खर्च

सध्या ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या हंगामातील उन्हाळ कांदा पिकासाठी व्यवस्थापन करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. दररोज दाट धुक्यामुळे कांदा पिक वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महागडी औषधाची मात्रा द्यावी लागते आहे त-हाडी व परिसरात ढगाळ हवामान व धुके यामुळे कांदा वरती खूप रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे

कांद्यावरील फुलकिडे या वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे
फुलकिडे सूक्ष्म पिवळसर काळसर रंगाचे कीटक असून ते कांद्याच्या पातीच्या बेचक्यात आढळतात त्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे या यामुळे कांदा करपून जात असून कांद्याचे नुकसान जास्त होत आहे.

त्यासाठी फुलकिडी या किडीचे नियंत्रण वेळेत करणे गरजेचे आहे. रब्बीच्या हंगामातील उन्हाळ कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाने प्रत्येक गावात मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामातील उन्हाळ कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कांदा पिकावर मावा रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाले आहेत. यावर्षी खरिपातील लाल कांदा शेतकऱ्यांना करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यानें केलेला खर्चात ताळमेळ बसणे अवघड झाले आहे.

सध्या दररोजच्या ढगाळ व दाट धुक्यामुळे वातावरण बदलामुळे कांदा पिक संकटात सापडले आहेत. रब्बीच्या हंगामात महागाई मध्ये भरमसाठ वाढ झाली असून रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत. त्यात मजुरीचे दर वाढले असल्याने दर चार ते पाच दिवसांत कांदा पिकावर फवारणी चा खर्चात वाढ झालेली आहे.


उपाय योजना:


हवामान बदलामुळे कांदा पिकावर रोग व किडींचे प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे त्यातच अनावश्यक औषध फवारणी करूनही मात्र किडींचे चे अस्तित्व धोक्यात आले आहे त्यामुळे मित्र किडी राहणे आवश्यक आहे. युरिया यानंतर खतांऐवजी अमोनियम सल्फेट याचा वापर करावा.


कांदा पिकामध्ये एकरी एकूण आठ पिवळ्या रंगाचे चिकट सापळे( स्टिकी ट्रॅप) चा वापर करावा
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा
निंबोळी अर्क पंधराशे पीपीएम चा वापर करावा
फुलकिडीचा जास्त प्रादुर्भाव असल्यास प्रोफेनोफोस 10 ml प्रति दहा लिटर पाण्यात अधिक मॅन्कोझेब 25 ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
फवारणी मध्ये स्टिकर्स अवश्य वापर करावा
महेंद्र पाटील
कृषी सहायक त-हाडी.

Views: 1,359
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दंगली घडविण्यासाठी इतिहासाचे विद्रुपीकरण.:- पँथर डॉ. राजन माकणीकर

दंगली घडविण्यासाठी इतिहासाचे विद्रुपीकरण.:- पँथर डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)