• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडीसह परिसरात तूर काढणीची लगबग !

माणगंगा by माणगंगा
January 20, 2022
in महाराष्ट्र
0
त-हाडीसह परिसरात तूर काढणीची लगबग !

त-हाडीसह परिसरात
तूर काढणीची लगबग !

लहरी वातावरणाचा फटका; उत्पादनात मोठी घट

त-हाडी प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील त-हाडीसह परिसरात तूर काढणीला मोठा वेग आला असून, काही शेतकरी मळणी यंत्राच्या साह्याने तूर काढण्यास सुरुवात केली असून काहींची घरीच झोडण्याची लगबड सुरु आहे. एकंदरीत अनेक शेतकऱ्यांनी शेतातील तुरीची सोंगणी करुन तिचा ढिग लावल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे , व लहरी वातावरणामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
त-हाडी परिसरात यंदा पावसाची बऱ्यापैकी मेहरनजर होती. सुरुवातीच्या पावसामुळे सारेच पीक जोमात होते. त्यानंतर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक पिकांवर परिणाम झाला. सोयाबीन, कापूस, थोडाफार शेतकऱ्यांच्या हातात आला परंतु, इतर अनेक पिकांनी चांगलीच वाट लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले.

चांगल्या पाऊसमानाचा फायदा होईल असे वाटत असताना वातावरणातील बदल नुकसान करुन जात आहे

परिणाम पिकांवर दिसून आला असला तरी शेवटच्या टप्प्यात ढगाळ वातावरण आणि त्यामुळे तुरीच्या पिकांवर झालेला शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव यामुळे तूर उत्पादक शेतकरीही अडचणीत आला. कृषी विभागाने विविध प्रकारच्या फवारण्या
करण्याचे मार्गदर्शनही केले. मात्र, तोपर्यंत अळीचा हल्ला तीव्र होत गेला.
सध्या त-हाडी सह परिसरातील वरूळ , भटाणे , जवखेडा , विखरण
आदी ठिकाणी अतिवृष्टीमुळे थोडी हाती आलेल्या तूर काढणी वेग आला असून ढगाळ वातावरणामुळे शेतक ऱ्यांनी लगबग सुरू केली आहे. अनेकांच्या शेतात जागोजागी तुड बडवण्याचे काम सद्या सुरु आसल्याचे दिसत आहे

Views: 592
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कवठेमंहकाळ नगरपंचायतिच्या यशानंतर रोहित पाटील जोतिबांच्या चरणी

कवठेमंहकाळ नगरपंचायतिच्या यशानंतर रोहित पाटील जोतिबांच्या चरणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)