• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

धान्य तारण योजनेचे श्रेय होळकर यांनाच द्यावे लागेल- सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
January 22, 2022
in महाराष्ट्र
0
धान्य तारण योजनेचे श्रेय होळकर यांनाच द्यावे लागेल- सखाराम बोबडे पडेगावकर

धान्य तारण योजनेचे श्रेय होळकर यांनाच द्यावे लागेल- सखाराम बोबडे पडेगावकर

गंगाखेड प्रतिनिधी

शेतकऱ्याच्या हिताची असलेली धान्य तारण योजना राजे मल्हारराव होळकर यांनीच सुरू केली होती. आज वखार महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या धान्य तारण योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांनी शनिवारी गंगाखेड येथे शेतकरी कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाखेड येथील वखार महामंडळाच्या कार्यालयात धान्य तारण योजनेच्या जनजागृतीसाठी शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमापूजन व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार, सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर , वखार महामंडळाचे विशेष कार्यकारी अधिकारी म. ऊ. सूर्यवंशी, सहकार विकास महामंडळाच्या गोदाम व्यवस्थापनाचे वरिष्ठ सल्लागार भाऊसाहेब टेमकर , साठा अधीक्षक एस एम वंजारे, आत्माचे तंत्र व्यवस्थापक रमेश शिरस, अंकुश सोनवणे, माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब केंद्रे, रामजी धनवटे, मशनेर वाडी चे माजी सरपंच जयदेव भिशे , अजंटा कंपनीचे रोहिदास निरस आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना बोबडे म्हणाले की वखार महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणारी धान्य तारण योजना एक आदर्श योजना आहे. हि शेतकऱ्यांच्या हिताची योजना असून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे .योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास शेतकरी आत्महतेचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. राजे मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती .ती आजही चालूच आहे.

अगदी अत्यल्प व्याजदर व मोजक्याच कागदपत्राद्वारे या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा घेता येतो .तरी परिसरातील शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्तीराम आळसे आदी सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.

Views: 606
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जाहिराती आणि पञकार ! पत्रकारितेचे भिषण वास्तव !! – पत्रकार महेंद्र खोंडे यांनी मांडली कैफियत…..

जाहिराती आणि पञकार ! पत्रकारितेचे भिषण वास्तव !! - पत्रकार महेंद्र खोंडे यांनी मांडली कैफियत.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)