यशस्वी सापळा कारवाई
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
युनिट – नवी मुंबई, युनिट
तक्रारदार- पुरुष वय- 36 वर्षें,
आरोपी- अतुल आनंद तांबे वय 35 वर्षे, पद – सरपंच ग्रामपंचायत – उसरली खुर्द, ग्रुप ग्रामपंचायत ता.पनवेल, जि. रायगड
लाचेची मागणी- 25000 /- रुपये, तडजोड अंती 20,000/- रूपये
*लाच स्विकारली
रुपये 20,000* / *हस्तगत रक्कम-
*रुपये 20,000/- लाचेची पडताळणी- ता.
02/02/2022 लाच स्विकारली – ता.
02/02/2022 रोजी 14.10 वा.
लाचेचे कारण –. यातील तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून ग्रामपंचायत मधील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे केलेल्या विकास कामाबाबत चे मूल्यांकन दाखला मिळण्यासाठी लाचेच्या रकमेची मागणी केली . परंतू तक्रारदार यांना आरोपी लोकसेवक यास लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी ला.प्र.वि. नवी मुंबई येथे तक्रार दिली. त्यानुसार तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी च्या वेळेस आरोपी लोकसेवक यांनी 25,000 /- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 20,000/- रूपये लाच स्विकारण्याचे मान्य करुन सदर रक्कम आज रोजी सापळा कारवाई दरम्यान पंचांसमक्ष आरोपी लोकसेवक यांनी स्विकारली असता नमूद आरोपी लोकसेवक यास रंगेहाथ पकडण्यात आले असून पुढील कारवाई चालू आहे….
सापळा पथक
श्रीमती. ज्योती देशमुख, पोलीस उप अधीक्षक, विदुलता चव्हाण पोलीस निरीक्षक , शिवराज बेंद्रे, पोलिस निरीक्षक, पो हवा/जाधव, पो हवा/ पवार, पोना/ताम्हणेकर पोना/बासरे
पोशी/माने, चापोहवा/गायकवाड
मार्गदर्शन अधिकारी–
मा.श्री.पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र
२.श्री अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र
आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी –