• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सेवानिवृत्त जवान गवळे यांचा भटाणेत सत्कार

माणगंगा by माणगंगा
February 10, 2022
in महाराष्ट्र
0
सेवानिवृत्त जवान गवळे यांचा भटाणेत सत्कार

सेवानिवृत्त जवान गवळे यांचा भटाणेत सत्कार

त-हाडी प्रतिनिधी

भटाणे ता.शिरपूर येथिल जावाई अर्थे ता.शिरपूर येथील सैन्य दलातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले जवान राहुल बुधा गवळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

श्री गवळे सन २००४ मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाले त्यांनी आपल्या कार्यकाळात नऊ पोस्टवर काम केले असून सौथ आफ्रिकेच्या सुडान मिशन मध्ये देखील काम केलेलं आहे.त्यांच्या सातारा वर्षे सैन्य दलात काम केल्यानंतर 31 जानेवारी २०२२ रोजी कार्यकाळ पूर्ण झाल्याने सेवानिवृत्ती देण्यात आले.त्यंच्या सेवानिवृत्ती नंतर अर्थे येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.आज त्यांच्या सासरवाडीला म्हणजेच भटाणे येथे सहवाद्य भारत मातेचा जयघोष करत गावातून मिरवणूक काढण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. जि.प.सदस्य भीमराव ईशी यांचे हस्ते जवान गवळे यांचे शाल श्रीफळ देऊन व केक कापून सहकुटुंब सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपसरपंच मिलिंद ईशी,संजय पाटील वी.का.सोसायटी चेअरमन जगदीश पाटील,विश्वास पाटील ,किसन पाटोळे,सदस्या मंगला मोरे मयूर पाटील व ग्रामस्थ हजार होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजपाल साळुंके यांनी केले.

फोटो भटाणे ता. शिरपुर येथे सेवा निवृत्त जवान राहुल गवळे यांच्या हस्ते केक कापुन सत्कार करतांना जि.प.सदस्य भिरराव ईशी सोबत उपसरपंच मिलिंद ईशी,संजय पाटील वी.का.सोसायटी चेअरमन जगदीश पाटील,विश्वास पाटील ,किसन पाटोळे व ग्रामस्थ

Views: 172
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
प्रा .सोफियॉ मुल्ला यांना पीएच डी पदवी प्रदान

प्रा .सोफियॉ मुल्ला यांना पीएच डी पदवी प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)