• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

@ १४ फेब्रुवारी @व्हॅलेंटाइन डे

माणगंगा by माणगंगा
February 14, 2022
in महाराष्ट्र
0

@ १४ फेब्रुवारी @
व्हॅलेंटाइन डे


त-हाडी प्रतिनिधी

आज जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं ! खरंच प्रेमाच्या व्याख्या वेगवेगळ्या असल्या, ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असली तरी ती भावना आणि दोघांमधील प्रेम मात्र एकमेव असते. पण आजच्या ‘व्हॅलेंटाइन डे‘ चे नुसतेच आकर्षण राहिले आहे.

‘व्हेलंटाईन’ची कथा रोमन साम्राज्याशी संबंधित आहे. रोमन सम्राट क्लॉडियसच्या काळात ‘संत व्हॅलेंटाईन’ याने प्रेमविरांना भेटविले असा संदर्भ दंतकथा मधून आहे. क्लॉडियसने सैन्यातील शिपायांनी लग्न करू नये, असा फतवा काढला होता. त्यामागे कारण होते की, ज्यांचे लग्न झालेले असते, ते जीवावर उदार होऊन साम्राज्य किंवा देशासाठी लढत नाहीत. त्यावेळी ‘संत व्हॅलेंटाईन’ याने सम्राटाच्या आज्ञेविरोधात जाऊन प्रेमी युगल असलेल्या सैनिकांची गुप्तपणे लग्ने लावून दिली. सम्राटाला ‘व्हॅलेंटाइन’च्या त्या कृतीचा खूप राग आला. त्याने चिडून जाऊन ‘व्हॅलेंटाईन’ला देहदंड दिला. ज्या दिवशी ‘व्हॅलेंटाईन’ ला मरण आले, तो दिवस ‘व्हॅलेंटाईन्स डे’ अर्थात ‘प्रेमदिन’ म्हणून साजरा करण्याची पद्धत युरोपीयन देशात सुरू झाली.

भावना प्रेमाची असली तरी तो एका संताचा स्मृती दिन आहे हे लक्षात घ्यावे. खरं तर १९९२ पर्यंत भारतात व्हॅलेंटाइन डे बद्दल फारशी माहिती नव्हती. मुळात ते भारतीयांपर्यंत पोहोचलेच नव्हते. त्यानंतर माध्यमांद्वारे हे लोकांपर्यंत पोहोचले आणि आज व्हॅलेंटाइन डे हे एक ग्रॅण्ड सेलिब्रेशनच होते. पूर्वीची हृदयातील धड.. धड.. आजही तीच असली, तरी आज ही धड.. धड.. व्हॉटस्‌ ऍपची टिव.. टिव.. झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

प्रेमाचा रंग वेगळाच असतो. प्रत्येकाला कुणा प्रतीतरी प्रेम असतेच. हे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाइन डे‘. मग ते प्रेम पती-पत्नीतील असेल, आई-मुलाचे असेल, प्रियकर-प्रेयसीचे असेल किंवा अन्य कोणाचे. ‘व्हॅलेंटाइन डे‘ ची तरुणाई मध्ये अधिक आतुरता दिसून येते.

Views: 199
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
डॉ. शिरोडकर हायस्कूल १९८८ दुपार अधिवेशन आयोजित ” देणे मानवतेचे ” हा माहितीपट तसेच शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांच्या अतूट नात्याचा स्नेहबंध सोहळा संपन्न….!

डॉ. शिरोडकर हायस्कूल १९८८ दुपार अधिवेशन आयोजित " देणे मानवतेचे " हा माहितीपट तसेच शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांच्या अतूट नात्याचा स्नेहबंध सोहळा संपन्न….!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)