आदर्श डोंगरगाव येथे गुरांना लसीकरण * ================================
डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील=
शिंदखेडा तालुक्यातील आदर्श डोंगरगाव येथे दिनांक 15 फेब्रुवारी 20 22 रोजी गावातील गुराढोरांना लसीकरण करण्यात आले यामुळे भविष्यात लाळ खूरगट सारख्या रोगांना पायबंद बसू शकतो यासाठी वालखेडा येथील पशुवैद्यकीय अधिकारी क्ष्रेणी 2 जे एल सोनार, सहकारी एल आर तायडे यांनी परिश्रम घेतले यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांचे समवेत माजी सरपंच पितांबर गोविंदा पाटील ,पोलीस पाटील अनिल पाटील, विकासो चेअरमन निंबा गणा पाटील ,ईश्वर पाटील, संदीप पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते







