• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

लोककल्याण कारी राजा छत्रपती शिवाजी महाराज -ललिता खोंडे

माणगंगा by माणगंगा
February 19, 2022
in महाराष्ट्र
0
लोककल्याण कारी राजा छत्रपती शिवाजी महाराज -ललिता खोंडे

लोककल्याण कारी राजा छत्रपती शिवाजी महाराज -ललिता खोंडे

साडेतीन वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तुत्ववान वीर पुत्र मिळाल्याने तर आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने होत्याचा नव्हत आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळे जोरावर महाराष्ट्र भूमी वर भगवा फडकला

त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजत होत्या मुघलांच्या कैदेत लाखो मराठी सैनिक खितपत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती अनेक बायकांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक अंगार जगमता पेटता झंकार जगमता पेटता अगार आणि अखेर ती वेळ आली सह्याद्रिची गर्जना झाली.

19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी एक सिंह जन्मला.मानाचा मुजरा शिवाजी राजाला ज्याने मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली
आणी घोडदौड सुरू झाली अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले यासाठी त्यांनी पूर्ण मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः तेथील परिस्थिती जाणून घेतली सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या त्यांच्या मनात स्वराज बद्दल अस्था निर्माण केली या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीद नुरार बाजी या सारख्या अनेक सवंगड्यानी लढाईच्या काळात शिवरायासाठी आपल्या प्राणाची ही बलिदान देताना मागिपुढे पहिले नाही.शिवरायांच्या पुर्वी अनेक राजे होऊन गेले.शिवराया नतरही अनेक राजे उदयास आले पण सर्वात आदर्श राजा म्हणुन ओळखतान म्हणजे फक्त शिवाजी महाराज याचे कारण आहे.स्वराज्या बद्दल असणारे प्रेम.निष्ठा पराक्रम व निष्कलक चारित्र्य शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यावंर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेक प्रजादक्ष राजे होते.शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवुन वाट काढत कितीही सकंटे आले तर डगमगुन न जाता त्यावर शिताफीने मात करत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढय शत्रुशी लढा देत एक वीर पुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले.
हवा वेगाने नव्हती
हवेपेक्षा ही त्याचा वेग जास्त होता.
अन्याया विरूध्द लढण्याचा
इरादा नेक होत.
असा जिजाऊचा शिवबा
लाखात एत नव्हे तर जगात एक होता.

लिखाण
ललिता महेंद्र खोंडे
त-हाडी

Views: 252
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पलूस च्या शाळा नं. 2 मध्ये छ. शिवाजी महाराज जयंती अनोख्या पद्धतीने साजरी

पलूस च्या शाळा नं. 2 मध्ये छ. शिवाजी महाराज जयंती अनोख्या पद्धतीने साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)