• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

हजारो भाविक भक्तांनी दिल्या ह भ प तुळशीदास महाराजांना शुभेच्छा

माणगंगा by माणगंगा
February 19, 2022
in महाराष्ट्र
0
हजारो भाविक भक्तांनी दिल्या ह भ प तुळशीदास महाराजांना शुभेच्छा

हजारो भाविक भक्तांनी दिल्या ह भ प तुळशीदास महाराजांना शुभेच्छा

गंगाखेड प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध देवईमाय संस्थानचे मठाधिपती तुळशीदास महाराज देवकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आज शनिवारी कापसी परिसरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

कापसे शिवारात पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या वतीने शिवजयंती व ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवसीय कार्यक्रमात मान्यवर महाराजांची कीर्तने संपन्न झाली .शनिवारी शेवटच्या दिवशी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांच्या अभिष्टचिंतनाचा सोहळा पार पडला. परभणी जिल्ह्यातील दूरवरून आलेल्या भाविकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत महाराजांचे आशीर्वाद घेतले.

शिवचरित्रकार नलावडे महाराजांचे कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली. महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे ,ह भ प भागवत महाराज आवलगावकर ,ह भ प रोहिदास महाराज मस्के, तुषार गोळेगावकर रत्नाकर शिंदे ,मुंजाभाऊ लांडे, दिसले सर आदी सह परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमानंतर उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पाच दिवसाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह भ प अनंत महाराज बर्वे, ह भ प गणेश महाराज कापशीकर, प्रकाश महाराज शिरपूर , प्रकाश मुळगिर , साहेब जाधव, विठ्ठल धा,मुंजा मुळगीर, बाबासाहेब होरे, धोंडीराम नरगरे सर आदींनी प्रयत्न केले.

Views: 271
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
“नीलरत्न” या अनधिकृत बंगल्यावर कारवाई !!

"नीलरत्न" या अनधिकृत बंगल्यावर कारवाई !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)