• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

महिलांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठविणे गरजेचे, पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांचे प्रतिपादन..

माणगंगा by माणगंगा
February 20, 2022
in महाराष्ट्र
0
महिलांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठविणे गरजेचे, पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांचे प्रतिपादन..

महिलांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठविणे गरजेचे, पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांचे प्रतिपादन..

औरंगाबाद (प्रतीनिधी)

महिलांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. निर्भीडपणे समोर येऊन अन्यायांचा प्रतिकार केला पाहिजे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी केले.

ते बीबी फातेमा लोकसंचालित साधन केंद्र औरंगाबादच्या वतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले कीं, महिलावरील अन्याय अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. ही बाब गंभीर जरी असली तरी महिलांनी घाबरून न जाता सक्षमपणे संकटाचा मुकाबला केला पाहिजे. अनेक वेळा न्यूनगंडापोटी महिला बोलत नाही. बदनामीच्या भीतीने त्या बोलत नाही नेमकी हीच बाब अन्याय होण्यासाठी कारणीभूत असते. आरोपी त्याचा फायदा घेतात. म्हणून महिलांनी निसंकोचपणे आपल्या वरील अन्याय अत्याचार संबंधी आपल्या घरातल्या व्यक्तींना, मैत्रणीना किंवा पोलीसांना सांगितलं पाहिजेत. या विषयी महिला, मुलीना समुपदेशन, जागृती होणे गरजेचे आहे.अनेक वेळा आमिष दाखवून फसवणूकिचे प्रकार समोर येतात. अशावेळी महिलांनी, मुलींनी कुठल्याही अमिषाला बळी न पडता प्रगल्भ होण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.

यावेळी संस्थेच्या व्यवस्थापक शारदा काळवे यांनी संस्थेच्या जनकलल्यानकारी योजनाबाबत माहिती दिली त्या म्हणाल्या, महिला सबलीकरनासाठी या संस्थेच्या वतीने बेरोजगार महिलांना रोजगार विषयी जागृत करून प्रशिक्षण दिले केली जाते. विविध शिबीर राबविले जातात. दरवर्षी विविध प्रकारचे विविध विषयावर प्रशिक्षण दिले जाते.

त्या माध्यमातून रोजगार कसा मिळेल यां विषयी तज्ञाकडून मार्गदर्शन करून महिलाना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मागासवर्गीय महिला, आर्थिक दुर्बल घटकातील महिलांचे बचत गट स्थापन करून बचतगटा मार्फत विविध बँकाकडून अनुदान तथा कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कोरोना महामारीच्या काळात देखील अनेक गोरगरिबांना संस्थेकडून तयार अन्नधान्य वाटप केले. महिलाना शिवणकाम, पॅनकार्ड बनविणे, सक्षम सुदृढमाता बालक स्पर्धा, नेत्र तपासणी, पूरक पोषण आहार, पिको फॉल मशीन, शिलाई मशीन, कटिंग टेबल, कापडी पिशवी शिवणे,असे विवीध उपक्रम यां संस्थेच्या वतीने राबविले जातात अशी माहिती यां संस्थेच्या व्यवस्थापक शारदा काळवे यांनी दिली.

याप्रसंगी पत्रकार,रतनकुमार साळवे, प्रवीण बनकर, नागमणी भुरेवार,मोहंम्मद पटेल, सुदाम तुपे, कवित्ता लोखंडे, प्रज्ञा मोरे, संगीता धावरे, सरिता गडपकर, रेखा राजभोज, रफिया पटेल, मंगल सुरडकर, रुपाली बोर्डे, कटारे, गालफाडे, शेंगदाणे, नर्गिस शहा याची उपस्थिती होती.

Views: 679
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
राज्यस्तरीय तेरावे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सासवडला होणार। ……..दशऱथ यादव

राज्यस्तरीय तेरावे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सासवडला होणार। ........दशऱथ यादव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)