• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आर सी पटेल अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत वाघाडी शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

माणगंगा by माणगंगा
February 21, 2022
in महाराष्ट्र
0
आर सी पटेल अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत वाघाडी शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

आर सी पटेल अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत वाघाडी शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

त-हाडी
आज दिनांक 19 फेब्रुवारी 2022 वार शनिवार रोजी आर सी पटेल अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वाघाडी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली.

शिवरायांची वेशभूषा केलेल्या एका विद्यार्थ्याची घोड्यावर बसून शाळेच्या मुख्य द्वारापासून तर कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत बँड व लेझीम च्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली व सौ.निता कुलकर्णी मँम यांनी औक्षवंत करुन सन्मानित करुन या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री जी एम पाटील सर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आदरणीय श्री के.जे. राजपूत सर उपस्थित होते. त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी ही कार्यक्रमाला उपस्थित होते. शिवरायांच्या विषयी विद्यार्थ्यांनी मराठी ,हिंदी मधून आपले मनोगत व्यक्त केले.

त्याचबरोबर श्री जे एम धनगर सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री केजी राजपूत सर यांनी शिवरायां विषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेश सूर्यवंशी सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Views: 383
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सिटीझन वेल्फेयर असोसिएशनचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा.

सिटीझन वेल्फेयर असोसिएशनचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)