• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

ग्रिष्म ऋतुची चाहूल सुरू : निर्सग किमया घडू लागली ! आम्रवृक्ष मोहरला ,पळस वृक्ष फुलांनी बहरला !

माणगंगा by माणगंगा
February 26, 2022
in महाराष्ट्र
0
ग्रिष्म ऋतुची चाहूल सुरू : निर्सग किमया घडू लागली ! आम्रवृक्ष मोहरला ,पळस वृक्ष फुलांनी बहरला !

ग्रिष्म ऋतुची चाहूल सुरू : निर्सग किमया घडू लागली ! आम्रवृक्ष मोहरला ,पळस वृक्ष फुलांनी बहरला !

त-हाडी ( प्रतिनिधी / महेंद्र खोंडे )

रात्रीची थंड हवा, सकाळचा गारवा अजुन सुरू असतांना होळीनंतर थंडी नष्ट होत जाते व उन्हाळा सुरू होतो परंतु प्रजन्यमान अत्यल्प असल्यामुळे होळी पुर्वी ग्रिष्मश्रुतुची चाहुल लागत असून केसरी रंगाची फुलांची झालर हिरव्या पळसाला लागली असून आम्र वृक्षांला मोहर लगडला आहे .यामुळे या वर्षी आमरस गोड होणार असे दिसते या निसर्ग वेली , झाडांमधे बदल होत असल्याने निर्सग सर्व सामान्यांना मनमोहीत करित आहे .

निर्सगांनी नटलेल्या राना वनात , डोंगरकिनारी , व रोडच्या कडेला असलेले हिरव्यागार पांनाच्या पळस वृक्षावर केसरी रंगाची फुले सर्व सामांन्यांची मने मोहित करत आहे . तर आमराईतील आम्र वृक्ष सर्व बाजुनी मोहर लगल्याने पिवळसर फुलेचे गुच्छे शेतकऱ्यांना
दिलासा देऊन जात आहे .

शिरपूर तालुक्याच्या बऱ्याच भागात डोंगराळ भाग असून या डोंगरावर व डोंगरदऱ्यातुन जाणाऱ्या रोडच्या कडेला अनेक ठिकाणी पळसाची झाडे केसरी फुलानी नटलेली दिसु लागली आहे. व आम्र वृक्ष मोहरले आहे . पळसाच्या
या फुलांना ग्रिष्मरूतुत येणाऱ्या होळीनंतरच्या पंचमीला रंगबनवून एकमेकांवर उडवून रंगोत्सव साजरा केला जात असत . आजही ग्रामीण भागातील गुराखी , शेतकरी या नैसर्गिक रंगाचा वापर करतात .पळसाची वाळलेली फुले गोळा करून पाण्यात भिजवत त्यास कुटुन वस्त्र गाळ केल्यानंतर नैसर्गिक रंग तयार होतो जो शरिराला अपायकारक वा हानिकारक रहात नाही

गत पावसाळ्यात प्रजन्यमान अत्यल्प झाल्याने जलसाठे , नदी , नाले , तलाव यासह विहीरी कोरडया पडल्यामुळे आजच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होऊन बसला आहे व ओलीताचे क्षेत्र घटल्यामुळे सुर्य आग ओकायास सुरवात झाली असल्यामुळे सध्या जंगलात जनावरांना पाण्यासाठी फिरण्याची वेळ आली आहे . तर सकाळची थंडी व दुपारची उष्णता कायम जाणवत आहे . या वर्षी सध्या तरी आम्र वृक्ष चांगल्या प्रमाणात मोहरला असल्याने वादळ , वारे याचा अपाय न झाल्यास आमरस गोड होणार असे दिसते .

Views: 224
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी,शासन निर्णय जारी

राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी,शासन निर्णय जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)