• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील शिवजयंती दिन व कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन याचे औचित्य साधून मारुती शिरतोडे यांचेकडून 75 पुस्तकांचे मोफत वाटप*

माणगंगा by माणगंगा
February 27, 2022
in महाराष्ट्र
0
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील शिवजयंती दिन व कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन याचे औचित्य साधून मारुती शिरतोडे यांचेकडून 75 पुस्तकांचे मोफत वाटप*

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील शिवजयंती दिन व कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन याचे औचित्य साधून मारुती शिरतोडे यांचेकडून 75 पुस्तकांचे मोफत वाटप*

भारतीय स्वातंत्र्याचे हे 75 वे वर्ष सुरू आहे. या देशाचा स्वातंत्र्यलढा जगभर गाजला. देशाला अन्यायाविरुद्ध लढण्याची मोठी परंपरा आहे. देशाच्या संघर्षमय इतिहासात आपल्या कर्तुत्वाने जगात नाव कोरलेले एकमेव अजरामर राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज . छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे रोमांचकारी आणि प्रेरणादायी घटनानी भरलेला मोठा इतिहास आहे. त्याचबरोबर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात या महाराष्ट्राच्या भूमीत श्रमिक, कष्टकरी कामगार वंचित घटकांच्या वरील अन्याय अत्याचाराविरुद्ध आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई करून अनेक संघर्षमय लढे उभे करणारे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत, लेखक शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे जीवनसुद्धा हे अत्यंत त्यागमय आहे. त्यांनीच प्रथम शिवचरित्र निपक्षपातीपणे लिहले.

व लोकांच्यापुढे खराखुरा शिवाजी राजा उभा केला गेला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी रोजी ची जयंती व कॉम्रेड गोविंद पानसरे यांची 20 फेब्रुवारी ची पुण्यतिथी या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा नंबर 2 पलूस येथील उपक्रमशील शिक्षक, पुरोगामी चळवळीचे अभ्यासक मारुती शिरतोडे यांनी गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या पंच्याहत्तर प्रती चे मोफत वाटप करण्यात आले. पलूस पंचायत समिती सभापती, उपसभापती गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी तसेच सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी शिक्षक यांना हे पुस्तक देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे खुरे स्वराज्य निर्मितीचे कार्य त्यांचा राज्यकारभार यावर निपक्ष:पातीपणे प्रकाशझोत टाकणारे व जगात लाखो पुस्तके विविध भाषांत भाषांतर होऊन वितरित झालेले शिवाजी कोण होता? हेच एकमेव पुस्तक आहे. सध्याच्या पिढीने व समाजातील सर्वच घटकांनी पानसरेंनी लिहिलेले शिवाजी कोण होता? हे पुस्तक वाचलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया मारुती शिरतोडे यांनी दिली.. पुस्तके वाटप प्रसंगी शाळा नं.2 पलूस च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ.उज्वला पाटील,अपग्रेड मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम चव्हाण,तंत्रस्नेही शिक्षक बाळासाहेब खेडकर, लक्ष्मण शिंदे ,उत्तम पाटील व इतर शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते.

Views: 185
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

सहकारी संस्थेचा कायदा*सदर क्रमांक:-098

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)