एम.आय.एम पक्षाची पुसद तालुका कार्यकारिणी गठित….
पुसद :- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन चे सरचिटणीस फिरोज लाला साहेब यांच्या आदेशानुसार ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पुसद यांच्या तालुका सभेत प्रयत्न पक्ष कार्यालयात राबविण्यात आले आहेत. या प्रसंगी शाकीर खान तालुका सरचिटणीस , जियाउल हक तालुका सरचिटणीस, सरफराज निर्बान सचिव , डॉ. शेख सईद कोषाध्यक्ष , ॲड. गजानन कनोजे कायदे सल्लागार , सैय्यद अजमत सचिव,सैय्यद सद्दाम सचिव , मोहम्मद अलीम शेख सह-सचिव यांना पदे देण्यात आली आहे
ए.आय.एम.आय.एम पक्षाला बळकटी देण्यासाठी दलिता आघाडी, ओ.बी.सी आघाडी , आदिवासी आघाडी अशा महत्त्वाच्या पदांवर पदाधिकारी नियुक्ती यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या वेळी संतोष पानपट्टे ओ.बी.सी आघाडी प्रमुख , अमर सावळे दलित आघाडी प्रमुख , सुरज गेडाम आदिवासी आघाडी प्रमुख ,
कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ता सहभागी झाले होते.
या प्रसंगी कृष्णा जाधव मराठवाडा यवतमाळ वाशिम युवक उपाध्यक्ष , सैय्यद सिद्दीकोद्दीन तालुकाध्यक्ष डॉ. मोहम्मद जुबेर तालुका कार्याध्यक्ष , अमजद खान शहराध्यक्ष , मिर्झा आवेस बेग शहराध्यक्ष , फिरोज खान
तालुका युवक अध्यक्ष , मोहसीन खान शहर युवक अध्यक्ष , मिर्झा आदिल बेग पक्षाचे प्रवक्ता , अतीक शेख युवक शहर व तालुका कार्याध्यक्ष , सद्दाम निर्बान मीडिया प्रभारी तालुका व शहर , सुलतान खान शहर सरचिटणीस ,
मोहम्मद मुफीज किदवई शहर सचिव , मोहम्मद जिब्रान शहर सचिव पद देण्यात आला आहे
पाऊस सुरु असल्याने बर्याच पदाधिकारी कार्यक्रमात पोहोचू शकले नाहीत, तरी पण मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.