• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

युनिक कोचिंग क्लासेस आर्णि येथे 10 वि व 12 वि च्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला त्या प्रसंगी कोविड योध्दा शाहरुख शेख यांचा सत्कार

माणगंगा by माणगंगा
February 28, 2022
in महाराष्ट्र
0
युनिक कोचिंग क्लासेस आर्णि येथे 10 वि व 12 वि च्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला त्या प्रसंगी कोविड योध्दा शाहरुख शेख यांचा सत्कार

युनिक कोचिंग क्लासेस आर्णि येथे 10 वि व 12 वि च्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला त्या प्रसंगी कोविड योध्दा शाहरुख शेख यांचा सत्कार

१० वि व १२ वि च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला त्या प्रसंगी कोविड योद्धा शाहरुख अब्दुल शेख यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार – आर्णी पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी श्री. किशोर रावते सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

तसेच या प्रसंगी मागील दोन शैक्षणिक सत्रात १० वि व १२ वि मध्ये उत्कृष्ठ गूण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार अड. निखिल सायरे सर (नागपूर हाय कोर्ट) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शाजिया समीर खान, सौ. रावते मॅडम उपस्थित होते, या प्रसंगी विध्यार्थ्यांना आर्णी पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी श्री. किशोर रावते सर व अड. निखिल सायरे सर व इतर उपस्थित मान्यवरांनी विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीस खूप मोलाचे मार्गदर्शन केले.

व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना युनिक कोचिंग क्लासेस चे संचालक / शिक्षक गुलाम शेख सर , नावेद सय्यद सर , अबिद सय्यद सर व अजहर खान सर यांचे आभार व्यक्त केले, या प्रसंगी विध्यार्थी, पालक व सर्व मान्यवर करता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे या कोचिंग क्लासच्या विद्यार्थिनी प्राची शंकर राठोड (वर्ग -८) व जूबिया निजामोद्दीन शेख (वर्ग ७) यांनी केले , तसेच आभार प्रदर्शन गुलाम शेख सर यांनी केले.

Views: 408
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मराठी राजभाषा दिनानिमित्त डॉ. प्रविण निचत, ह्यांना महाराष्ट्र स्वामिमन गौरव पुरस्कार २०२२

मराठी राजभाषा दिनानिमित्त डॉ. प्रविण निचत, ह्यांना महाराष्ट्र स्वामिमन गौरव पुरस्कार २०२२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)