• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

किर्तनअस्त्राने गुरुवारी गंगाखेडात उपोषण कर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा

माणगंगा by माणगंगा
March 2, 2022
in महाराष्ट्र
0
किर्तनअस्त्राने गुरुवारी गंगाखेडात उपोषण कर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा

किर्तनअस्त्राने गुरुवारी गंगाखेडात उपोषण कर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा

तुळशीदास महाराज देवकर यांचे होणार कीर्तन

गंगाखेड /प्रतिनिधी

पिक विमा, दुष्काळी अनुदान या मागण्यांसाठी डोंगरी जनआंदोलनाच्या वतीने आयोजित गंगाखेड तहसील कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उद्या गुरुवारी दुपारी बारा ते दोन आंदोलनाच्या ठिकाणी ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, ज्येष्ठ नेते विक्रम बाबा इमडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवशीय कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. 2018 या साली तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करण्यात आला. त्याचे अनुदान अद्याप मिळालेले नाही .

त्याचबरोबर पिक विमा पासून भरपूर शेतकरी वंचित आहेत. या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी डोंगरी जनआंदोलनाचे प्रणेते पंडितराव घरजाळे यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. उद्या गुरुवारी उपोषणाचा दहावा दिवस आहे

.या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि निर्णय घेणारे प्रशासनातील अधिकारी व राज्यकर्त्यांना या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची सद्बुद्धी द्यावी. यासाठी या ठिकाणी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या किर्तन सोहळ्याचे मुख्य संयोजक वाघलगावचे माजी सरपंच नारायण धनवटे, माजी सरपंच जयदेव मीशे, रामेश्वर भोसले पाटील यांनी दिली. हे किर्तन यशस्वी व्हावे म्हणून रामेश्वर भोळे , रोहीदास निरस,नारायणराव सरवदे, कृष्णा भोसले पाटील ,मुंजाभाऊ लांडे नारायण डोणे, सोपानराव टोले, बालासाहेब पारवे ,जयवंत कुंडगीर सय्यद मुदस्सीर, शेषराव आव्हाड लक्ष्मण कुंडगीर आधी जण पुढाकार घेत आहेत.

Views: 300
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
बांधकाम कामगारांच्या विविध सांस्कृतिक कार्यासाठी आणि मुलांच्यासाठी सर्व सोयीयुक्त शैक्षणिक वस्तीगृह सहीत जिल्हाच्या मध्यवर्ती ठिकाणी “बांधकाम कामगार सांस्कृतिक भवन” उभारण्यात यावे…अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची मागणी…

बांधकाम कामगारांच्या विविध सांस्कृतिक कार्यासाठी आणि मुलांच्यासाठी सर्व सोयीयुक्त शैक्षणिक वस्तीगृह सहीत जिल्हाच्या मध्यवर्ती ठिकाणी "बांधकाम कामगार सांस्कृतिक भवन" उभारण्यात यावे…अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची मागणी…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)