• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वरूळ विज उपकेंद्रात विजेचा लपंडाव सुरच
तऱ्हाडी सह परीसरातील शेतकरी त्रस्त

माणगंगा by माणगंगा
March 6, 2022
in महाराष्ट्र
0
वरूळ विज उपकेंद्रात विजेचा लपंडाव सुरचतऱ्हाडी सह परीसरातील शेतकरी त्रस्त

वरूळ विज उपकेंद्रात विजेचा लपंडाव सुरच
तऱ्हाडी सह परीसरातील शेतकरी त्रस्त


तऱ्हाडी:- वरूळ विज उपकेंद्रातून तऱ्हाडी अभाणपूर भटाणे व तऱ्हाडकसबे हिंगणी या गावांना या वरूळ विज उपकेंद्रातून शेती साठी व गावातील नागरिकांन साठी विज पुरवठा वितरीत केला जात परंतु गावांसाठी व शेती साठी दोन वेगवेगळे फिटर आहेत गावाची विज चौबीस तास व शेतीसाठी आठ तास वीज वितरण कंपनीने वेळा पत्रक तयार केले आहे

परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून वरूळ सह परीसरातील शेतकरी वर्गाला आठ तास वीज मिळत अपेक्षित आहे परंतु ती विज आठतासात दोन तास पण विज नियमित मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत आता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे पिकांना पाणी देण्याचे आवश्यक आहे विज पुरवठा वारंवार खंडित होतो आहे

त्यामुळे शेतातील पिके कांदा गहू भुईमूग हरभरा हि पिकं पाण्याअभावी वाळली जात आहेत संबंधित अधिकाऱ्यांनशी संर्पक केला असता वरून विज पुरवठा खंडित होतो असं उत्तर दिलं जातं व बऱ्याच वेळा वरूळ विज उपकेंद्रा अधिकारी व कर्मचारी फोन उचलत नाहीत या वरूळ विज उपकेंद्रा तील अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे तरी त्वरित दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे


(अभाणपूर फिटर वर लोढ असल्याने वारंवार विज पुरवठा खंडित होतो तर लाईट गेल्यावर तसी नोंद रजिस्टर वर मी करत असतो)
अमित ईशी
ऑपरेटर

Views: 295
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पुण्याच्या विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदीपुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

पुण्याच्या विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)