तऱ्हाडी येथील विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
तऱ्हाडी:- अण्णासो साहेबराव सोमा पाटील विद्यालय तऱ्हाडी येथे सोमवारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार पुंडलिक वंजी धनगर होते प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव विजय भामरे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष भामरे संचालिका उज्वला भामरे मुख्याध्यापक एन एच कश्यप प्राचार्य नितीन पाटील उपस्थित होते प्रास्ताविक इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक एक के पाटील यांनी केले तर आर एस चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गेल्या सहा वर्षाचे शाळेने व शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्याचबरोबर विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेला घड्याळ व शिक्षकांना वैयक्तिक पेन सप्रेम भेट दिलेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक एन एच कश्यप एक एम सोनवणे प्रवीण शिंदे एस एन आडगाये भावेश पाटील दिली
व्हि डी पाटील यांनी परिश्रम घेतले







