• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पुष्पहाराचे पावित्र्य लग्नात जपले जात नाही ही खेदाची बाब -ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर

माणगंगा by माणगंगा
March 12, 2022
in महाराष्ट्र
0
पुष्पहाराचे पावित्र्य लग्नात जपले जात नाही ही खेदाची बाब -ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर

पुष्पहाराचे पावित्र्य लग्नात जपले जात नाही ही खेदाची बाब -ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर

गंगाखेड प्रतिनिधी

पुष्पहाराला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण आजकाल विवाह सोहळ्यात पुष्पहाराचे पावित्र्य वधू-वर कडून जपले जात नाही ही खेदाची बाब आहे. याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर यांनी शनिवारी नरलद येथे बोलताना व्यक्त केले

नरळद येथे दत्त मंदिराच्या भूमिपूजन निमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनानंतर ह भ प तुळशीदास महाराज देवकर व परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या हस्ते दत्त मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मीशे, ग्राहक पंचायत तालुका सचिव मुंजाभाऊ लांडे, संस्थान चे अध्यक्ष प्रकाशराव मुलगीर, उपाध्यक्ष साहेबराव जाधव, महेश लोमटे , सिताराम धापसे , बर्वे महाराज ,ह भ प मुंजा महाराज मुलगिर, रमाकांत खजे, पंढरीनाथ खजे, धोंडीराम मुलगीर, डिगंबर मुलगीर, योगेंद्र महाराज वडगाव, प्रकाश महाराज हरंगूळ आदींची उपस्थिती कार्यक्रमाचे संयोजन शिवाजी गिरी, माऊली गिरी यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Views: 158
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
महाराष्ट्रातून काही सूचना प्राप्त झाल्या आहेत–विलास खरात

महाराष्ट्रातून काही सूचना प्राप्त झाल्या आहेत--विलास खरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)