• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दुर्बडया माध्यमिक विद्यालयात मोफत सायकलीचे वाटप
-पुणे येथील’युवकमित्र परिवार’संस्थेचा ‘सायकल बँक’ उपक्रम

माणगंगा by माणगंगा
March 13, 2022
in महाराष्ट्र
0
दुर्बडया माध्यमिक विद्यालयात मोफत सायकलीचे वाटप-पुणे येथील’युवकमित्र परिवार’संस्थेचा ‘सायकल बँक’ उपक्रम

दुर्बडया माध्यमिक विद्यालयात मोफत सायकलीचे वाटप
-पुणे येथील’युवकमित्र परिवार’संस्थेचा ‘सायकल बँक’ उपक्रम

त-हाडी – दुर्बडया ता.शिरपूर येथील आई बीजासनी माता माध्यमिक विद्यालयात मोहिदा,उमर्दे,निमबारी,काळापाणी येथून शाळेत येणाऱ्या ४० विद्यार्थ्यांना युवकमित्र परिवार संस्थेच्या ‘सायकल बँक’उपक्रमातंर्गत मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी एस.सी.पवार हे होते तर उदघाटक म्हणून माजी समाजकल्याण सभापती वसंत पावरा हे होते.प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख के.व्ही.भदाणे, संस्थेचे सचिव विनोदशेठ सोनार, अनिल राजपूत, युसूफ तेली,दिनेश पावरा हे होते.
प्रवीण महाजन यांच्या युवकमित्र परिवार या संस्थेतर्फ पुणे व मुंबई शहरात जुन्या सायकलीचे संकलन केले जाते व या सायकली दुरुस्त करून ग्रामीण भागातील लांब दूरवर असलेल्या शाळांमध्ये पायी जाणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना सायकल बँक उपक्रमानंतर्गत मोफत वाटप केले जाते.सदर सायकल मिळवणेकामी शाळेचे शिक्षक अरविंद पाटील यांनी संस्थेकडे सायकलीची मागणी केली होती तर मुख्याध्यापक नचिकेत पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.यावेळी विद्यार्थ्यांना मोफत सायकली मिळाल्याने शाळेत नियमित ये जा करण्यास सायकलीची मदत होणार असून शालेय जीवन सुखकर होणार असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नचिकेत पवार यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक अरविंद पाटील, अमोल सोनार,जगदीश पाटील,गोपाल सोनार,भिकेश पावरा,सुनंदा बडगुजर,गायत्री पाटील, मोहिनीराज पाटील,संदीप देवरे,श्रीराम जाधव यांचे सहकार्य लाभले.

—————चौकट—————

लांब शाळेत जाणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘सायकल बँक’उपक्रम

  • ग्रामीण आणि दुर्गम भागातील गावापासून लांब दूरवर असलेल्या शाळांमध्ये नियमित पायी जाणाऱ्या अत्यंत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप केली जाते.सर्व सायकली ह्या पुणे व मुंबई शहरातील नागरिकांनी दान केलेल्या जुन्या परंतु दुरुस्त केलेल्या टिकाऊ सायकल असतात.आजअखेर संस्थेतर्फ पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप झाले असून एक हजार सायकल वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे.
    -प्रवीण महाजन
    अध्यक्ष युवकमित्र परिवार,पुणे
Views: 184
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
खानापूर आटपाडी मतदारसंघातील रस्त्यासाठी 48 कोटी रुपयांचा निधी मंजूर – आमदार अनिलभाऊ बाबर

खानापूर आटपाडी मतदारसंघातील रस्त्यासाठी 48 कोटी रुपयांचा निधी मंजूर – आमदार अनिलभाऊ बाबर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)