• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home आरोग्य

अल खैर फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन संपन्न…

माणगंगा by माणगंगा
June 29, 2021
in आरोग्य
0
अल खैर फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन संपन्न…

अल खैर फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन संपन्न…

पुसद :- येथील अल खैर फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन लॉकडाउन मध्ये गोरगरीब जनतेला मोफत धान्य वाटप कार्यक्रम यशस्वीरितीने राबविण्यात आले होते त्यांच्या सामाजिक कार्यामुळे अनेकांच्या चुली लॉकडॉउन काळात पेटल्या होत्या तसेच कोरोना महामारीत रुग्णाला रक्ताची कमतरता भासू नये म्हणून अल खैर फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य रक्त गट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तगट तपासणी शिबिरामध्ये आपली सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन असंख्य नागरिकांनी रक्तगट तपासणी करून संस्थेला सहकार्य केले आहे त्यामुळे असंख्य कोरोना रुग्णाच्या जीव वाचविण्यात संस्थेला यश मिळाले आहे काही दिवसात रक्त ची आवश्यकता पडू शकते म्हणून हे रक्त गट तपासणी शिबिर दिनांक 27 / 06 / 2021 रोजी जामा मस्जिद जवळ घेण्यात आली होती


यानंतर दिनांक 3 / 07 / 2021 रोजी रहेमत नगर , न प शाळा क्रमांक 3 च्या बाजूला शादी खाण्या मध्ये सकाळी 10 वाजता पासून ते सायंकाळी 5 वाजता पर्यंत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या रक्तगट तपासणी शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेण्याचे आव्हान संस्थेच्या अध्यक्ष गुलाम अहमद अब्दुल रजाक यांच्या वतीने करण्यात आला आहे

Views: 354
Share

Related Posts

भोरखेडा पटेल विद्यालयात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
आरोग्य

भोरखेडा पटेल विद्यालयात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

July 24, 2024
‘डी. वाय. पाटील’च्या डीनपदी बोगस डॉक्टर
आरोग्य

‘डी. वाय. पाटील’च्या डीनपदी बोगस डॉक्टर

January 7, 2023
१ नोव्हेंबर  जागतिक शाकाहार दिन……
आरोग्य

१ नोव्हेंबर जागतिक शाकाहार दिन……

November 1, 2021
कंचनपूर येथे रक्तदान शिबिर…..
आरोग्य

कंचनपूर येथे रक्तदान शिबिर…..

October 12, 2021
आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर….
आरोग्य

आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर….

September 25, 2021
१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी
आरोग्य

१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी

August 16, 2021
Next Post
कलाकारांनी कलाकारांसाठी दिलेला माणुसकीचा एक हात….!

कलाकारांनी कलाकारांसाठी दिलेला माणुसकीचा एक हात….!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)