• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

उच्चाराला आचरणाची जोड महत्त्वाची- दत्ता महाराज बोर्डेकर

माणगंगा by माणगंगा
March 24, 2022
in महाराष्ट्र
0
उच्चाराला आचरणाची जोड महत्त्वाची- दत्ता महाराज बोर्डेकर

उच्चाराला आचरणाची जोड महत्त्वाची- दत्ता महाराज बोर्डेकर

गंगाखेड -प्रतिनिधी

सार्वजनिक जीवनात वावरताना फक्त आपला उच्चार चांगला असन महत्त्वाचं नसून उच्चाराला आचरणाची जोड असणे हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत प्रसिद्ध दत्त कथा प्रवक्ते ह भ प दत्ता महाराज बोर्डेकर यांनी मंगळवारी दत्त संस्थान दत्तवाडी येथे बोलताना व्यक्त केले.

पुढे बोलताना महाराज म्हणाले की, प्रत्येक जण आपण किती चांगले आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्याला एक आदर्श व्यक्ती म्हणून जगायचं असेल तर फक्त बोलणं महत्त्वाचं नसून त्याबरोबर बोलल्यासारखं प्रत्यक्षात आचरणात आणणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जो चांगल्या गोष्टी आचरणात आणतो तोच व्यक्ती देवाला आवडतो असेही ते म्हणाले. गंगाखेड तालुक्यातील प्रसिद्ध दत्त संस्थान दत्तवाडी येथे मागील चार दिवसापासून दत्त कथा सुरू असून या परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणे प्रतिसाद देत आहेत. त्यानंतर कथा ऐकण्यासाठी उपस्थित असलेले परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 सखाराम बोबडे पडेगावकर याचा या ठिकाणी भक्तांसाठी एसटी महामंडळाची बस सुरू करण्याचा प्रयत्न केल्यावरून सत्कार करण्यात आला.

ह भ प माणिक महाराज शास्त्री नावेकर ,संतोष महाराज शास्त्री हटकरवाडीकर ,रामेश्वर भोसले पाटील शेषराव आव्हाड आदी मान्यवरांचा सत्कार ह भ प नागनाथ महाराज पुरी यांनी केला. ह भ प प्रभाकर महाराज बचाटे रामेश्वर बचाटे यांचीही उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन तंटामुक्ती अध्यक्ष यांनी केले. कार्यक्रमानंतर भक्तांनी महाप्रसादाचा आनंद घेतला.

Views: 163
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
उच्चाराला आचरणाची जोड महत्त्वाची- दत्ता महाराज बोर्डेकर

उच्चाराला आचरणाची जोड महत्त्वाची- दत्ता महाराज बोर्डेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)