• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डॉ दीपक कुमार खोब्रागडे साहेब. संस्थापक अध्यक्ष, जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर आभार

माणगंगा by माणगंगा
March 26, 2022
in महाराष्ट्र
0
आटपाडी चे विलास खरात यांना जागतिक आंबेडकरवादी महामंडळाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर!

डॉ दीपक कुमार खोब्रागडे साहेब. संस्थापक अध्यक्ष, जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर आभार

विलास खरात

आटपाडी
आपले दिनांक २० मार्च २०२२ चे पत्र मिळाले.आपण व आपल्या सहकाऱ्यांनी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त २७ तारखेस नागपूर येथे दीक्षा भूमी,आँडिटोरियम सभागृहात मजला ” जीवन गौरव पुरस्काराने” सन्मानित करण्यात येणार असल्याचे पत्र मिळाले.मजला पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे त्यामुळे प्रेरणा व स्फूर्ती देणारी बाब आहे त्यामुळे मजला व सांगली जिल्ह्यातील जनतेला अत्यानंद झाला आहे . थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा पुरस्कार देण्यात आला आहे त्याबद्दल महाराष्ट्र तील साहित्यिक, विचारवंत व आम्हा सर्वांना आनंद झाला आहे.

हा पुरस्कार जाहीर केल्या बद्दल महामंडळाचे अध्यक्ष मा. दीपक कुमार खोब्रागडे, कार्याध्यक्ष डॉ गोविंद राव कांबळे, कार्यवाह डॉ रविंद्र तिरपुडे, सरचिटणीस सुजित मुरमाडे व निवड समितीचे सर्व सदस्य, कार्यकर्ते यांचे मनापासून आभार मानतो आहे.‍‌. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त मी,माझे कुटुंबीयाकडून तसेच साहित्य हरत्न डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान,, आटपाडी जिल्हा सांगली, सिध्दार्थ गृहनिर्माण संस्था, आटपाडी,व सांगली जिल्ह्यातील जनतेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा,

Views: 189
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सदर क्रमांक:-003……महाराष्ट् ओनरशिप फ्लॅटस् कायदा

सदर क्रमांक:-010 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)