• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

रेगुलर विज बिल भरणाऱ्यांना तोच न्याय हे चुकीचं- सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
March 29, 2022
in महाराष्ट्र
0
रेगुलर विज बिल भरणाऱ्यांना तोच न्याय हे चुकीचं- सखाराम बोबडे पडेगावकर

रेगुलर विज बिल भरणाऱ्यांना तोच न्याय हे चुकीचं- सखाराम बोबडे पडेगावकर

गंगाखेड प्रतिनिधी

विज बिल वसुलीच्या नावाखाली
संपूर्ण जिल्हाभर वीज तोडणी सुरू आहे. यात नेहमीच वीजबिल भरणार्‍या ग्राहकांनाही तोच न्याय दिला जात आहे हे चुकीचं असल्याचं प्रतिक्रिया परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.

संपूर्ण परभणी जिल्ह्यात आज घडीला अडीचशेच्या वर गावे अंधारात आहेत. दहावी व बारावी परीक्षेचा कार्यकाळ सुरू असतानाच महावितरण कंपनी विज बिल वसुलीच्या नावाखाली वीजतोडणी अभियान सुरू केले आहे. जे ग्राहक रेगुलर दर महिन्याला वीज बिल भरतात त्यांच्यासाठी संपूर्ण डेपोवरील वीज तोडणी करण्यापूर्वी वेगळी व्यवस्था करणे गरजेचे असतानासुद्धा महावितरण कंपनीकडून रेगुलर वीज भरणाऱ्या ग्रहाकाकडे मात्र कानाडोळा केला जात आहे एकूणच रेगुलर वीज भरणाऱ्या ग्राहकांनी कंटाळून इतरांसारखाच वीज बिल थकवावे.

व शंभर टक्के थकबाकी च्या नावाखाली संपूर्ण महावितरण कंपनी 100% खाजगी कंपनीला विकून टाकण्याचा सरकारचा डाव असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. महावितरण अधिकाऱ्यांनी रेगुलर वीज भरणाऱ्या ग्राहकांचा पुरवठा पूर्ववत न केल्यास लवकरच जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिला.

Views: 400
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
काश्‍मीर फाईल्‍स हा चित्रपट महाराष्‍ट्रात करमुक्‍त करावा..विधानसभेतील 92 आमदारांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर

राजकीय अभिनिवेश बाजूला सारून एसटी संपावर तोडगा काढा----आ. सुधीर मुनगंटीवारयांची मुख्यमंत्र्यांकडे सरकारकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)