पद्मपाणी प्रतिष्ठान, बीड चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पुरस्कार केदारनाथ चव्हाण यांना
बीड ;
मान्यवरांचे हस्ते बीड चे शिक्षक केदारनाथ चव्हाण सर यांना वितरीत करण्यात आला.
त्याबद्दल जेष्ट समाजसेवक गौतमजी खटोड, हौसराव पवार सर, किशनजी तांगडे, प्रा दिलीप तरकसे सर, मा जटाळे साहेब, मा पोटभरे साहेब, मा क्षीरसागर साहेब, डॉ तरकसे मॅडम यांचे
के सी चव्हाण सर यांनी आभार मानले आहेत







