• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

गॅस कनेक्शन शंभराला, सिलेंडर हजाराला…उज्वला गॅस योजनेचा उडाला फज्जा…

माणगंगा by माणगंगा
April 10, 2022
in महाराष्ट्र
0
गॅस कनेक्शन शंभराला, सिलेंडर हजाराला…उज्वला गॅस योजनेचा उडाला फज्जा…

गॅस कनेक्शन शंभराला, सिलेंडर हजाराला…

उज्वला गॅस योजनेचा उडाला फज्जा…

गॅस दरवाढ परवडेना, महिला वळू लागल्या चुलीकडे…

त-हाडी :- ग्रामीण भागातील महिला शेतातून सर पण आणून स्वयंपाक करायचा परंतु मागील काही वर्षापूर्वी उज्वला गॅस योजना अंमलात आली. ही योजना अंमलात आणताना गॅसचे दरही कमी होते व त्यावर सबसिडी देखील दिली जायची. त्यामुळे ग्रामीण भागात देखील सर्रास गॅसचा वापर होऊ लागला.
उज्वला गॅस योजना मुळे ग्रामीण भागातील घरातून चुली द्वारे निघणारा धूर बहुतांश कमी झाला त्यामुळे धुरापासून होणाऱ्या श्वसनाच्या व डोळ्याच्या आजारापासून महिलांची मुक्त होऊ लागली व त्या धुरापासून महिलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम काही अंशी कमी झाले. त्यामुळे महिलांना वाटू लागले की आपला धुराचा वनवास संपला परंतु गॅस दरवाढीमुळे आर्थिक घडी कोलमडल्यामुळे पुन्हा महिला चुलीकडे वाळल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील महिला रानावनात सरपण, लाकूड-फाटा, काट्याकुट्यांचा वापर इंधन म्हणून करतात. स्वयंपाक का बरोबरच आंघोळीसाठी गरम पाणी चुलीवर गरम केले जायचे. धूर फुकत स्वयंपाक करावा लागत असे पावसाळ्याच्या दिवसात तर सरपण अक्षरशा ओले व्हायचे त्यावेळी चुलीवर स्वयंपाक करणे मुश्कील असायचे चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या अनेक महिलांना डोळ्याचे व उसाचे आजार जडलेले आहेत. त्यावेळीच उज्वला गॅस योजना मुळे अनेक महिलांच्या जीवनात क्रांती झाल्यासारखे वाटत होते. पण आता दिवसेंदिवस होणारी गॅस दरवाढ महिलांची डोकेदुखी वाढवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला गॅस कडून चुली कडे वळल्या आहेत.

चौकट :-
जास्त होणाऱ्या दरवाढीमुळे महिला चुली कडे वळल्या

सरकारकडून दिवसेंदिवस गॅस ची होणारी दरवाढ महिलांची डोकेदुखी ठरत आहे. दिवसेंदिवस होणारी दरवाढ मोलमजुरी करून उपजीविका भागवणाऱ्या महिलांना महागाईमुळे गॅस परवडत नसल्याने महिला गॅस करून चुलीकडे वळले आहेत.

चौकट :-
पुन्हा धुरामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात
सुली मुळे होणारा दूर महिलांच्या सह कुटुंबाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. चुलीच्या होणाऱ्या धुरामुळे डोळ्याचे आणि श्वसनाचे आजार उद्भवू शकतात.

Views: 515
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शेतकरी संघटनेचा उद्यापासून राजेवाडी साखर करखान्यासमोर ठिय्या आंदोलन

शेतकरी संघटनेचा उद्यापासून राजेवाडी साखर करखान्यासमोर ठिय्या आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)