• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर | टेंभे बु येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी..

माणगंगा by माणगंगा
April 14, 2022
in महाराष्ट्र
0
शिरपूर | टेंभे बु येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी..

शिरपूर | टेंभे बु येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी..

शिरपूर : तालुक्यातील टेंभे बु येथे दि. 14 एप्रिल 2022 रोजी भिमजयंती निमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व फलकाला विनम्र अभिवादन करण्यात आले. व जनतेस जयंती च्या शुभेच्छा देण्यात आल्या.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फलकाचे पूजन सरपंच प्रतिनिधी देवेंद्रसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले.

गावातील पदाधिकार्यांनी बाबासाहेबांचे फलकाचे पुजन केले. गावातील नागरिकांना महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन पटातील काही महत्वपूर्ण घटना, त्यांनी विद्यार्थी दशेतील शिक्षणासाठी केलेला संघर्ष, समाजात पसरलेली जातीय विषमता, अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न याबाबत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, शिरपूर चे मेम्बर चि. अजय नवल कढरे यांनी मनोगत व्यक्त केले.

जयंती निमित्त नवल कढरे यांच्या कडुन निळे झेंडे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार व भारतीय बौद्ध महासभा शिरपूर तालुकाध्यक्ष नवल कढरे, माजी सरपंच सुरेश वगर कढरे, पोलिस पाटील प्रतिनिधी विजय मधुकर कढरे, सरपंच प्रतिनिधी देवेंद्रसिंग राजपूत, ग्रामसेवक धनराज पाटील, माजी सरपंच भगवानसिंग राजपूत, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, शिरपूर चे मेम्बर चि. अजय नवल कढरे, मधुकर बाबुराव कढरे, माजी उपसरपंच प्रतिनिधी सदु कढरे, भैया कढरे, अरूण कढरे, निलेश कढरे, सागर कढरे, भाऊसाहेब ढोढरे, मोहन कढरे, गौतम कढरे, खंडु मोरे, करण कढरे, आदी गावातील पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 228
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
*सदर क्रमांक:-027 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ,ग्राहक साक्षरता अभियान** . ..

*सदर क्रमांक:-027 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ,ग्राहक साक्षरता अभियान** . ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)