• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

टेकवाडे प्राथमिक शाळेत कला व क्रीडा शिबीराचे आयोजन

माणगंगा by माणगंगा
April 19, 2022
in महाराष्ट्र
0
टेकवाडे प्राथमिक शाळेत कला व क्रीडा शिबीराचे आयोजन

टेकवाडे प्राथमिक शाळेत कला व क्रीडा शिबीराचे आयोजन

शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे दहा दिवसाचे कला व क्रीडा शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभाच्या अध्यक्ष्यस्थानी टेकवाडे गावाचे माजी सरपंच श्री दिलीप धनगर विद्यमान उपसरपंच सौ.मंगलाताई दिलीप धनगर, माजी उपसरपंच श्री सदाशिव वाडीले वि.का.सोसायटी चेअरमन विजय चौधरी ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मोतीलाल पटेल उपाध्यक्ष श्री कृष्णा वाडीले,श्री शांतीलाल भलकार ग्रामपंचायत सदस्य श्री दुर्गेश पटेल, सौ.उषाताई वाडीले, सौ.वनाताई मोरे, सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाष महाराज,श्री चंद्रकांत पाटील,श्री अमोल धनगर,प्रकाश धनगर,प्राचार्य श्री किशोर जोशी,पर्यवेक्षक श्री के.बी.चौधरी,प्राध्यापक श्री एस.एम.पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री आर.बी.खोंडे यांनी आपल्या प्रास्तविकातून उन्हाळी कला व क्रीडा शिबीर घेण्यामागचा उद्देश व त्यातून विद्यार्थ्यांना होणारे फायदे उपस्थित पालक व मान्यवरांना समजावून सांगितले.दहा दिवसात होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या मुले व मुली यांना बक्षीस देवून सन्मानित करण्यात येईल असे नियोजन असल्याचे मुख्याध्यापकांनी उपस्थितांना सांगितले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत धावणे या स्पर्धेची सुरूवात करण्यात आली. सुत्रसंचलन श्री पी.व्ही.कोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील उपशिक्षिका श्रीमती बी.बी.काटोळे,श्रीमती एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी श्री बी.एल.पावरा,श्री ए.बी.ईशी यांनी परिश्रम घेतले.

Views: 197
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना

बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)