• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१व्या जयंती निमित्त जेतवन काॅलनी,शाहूनगर येथे विविध उपक्रमांचे आयोजन

माणगंगा by माणगंगा
April 19, 2022
in महाराष्ट्र
0
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१व्या जयंती निमित्त जेतवन काॅलनी,शाहूनगर येथे विविध उपक्रमांचे आयोजन

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१व्या जयंती निमित्त जेतवन काॅलनी,शाहूनगर येथे विविध उपक्रमांचे आयोजन

उस्मानाबाद ;

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या, जयंती निमित्त उस्मानाबाद शहरातील जेतवन काॅलनी,शाहूनगर येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१४एप्रिल रोजी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी भव्य मंडप उभा करून डाॅ.बाबासाहेब यांचे प्रतिमेला शेकडोंच्या संख्येने अभिवादन केले होते.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबाद जिल्ह्याचे माहिती अधिकारी मा. यशवंत भंडारे साहेब उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून मा . सुरेश तायडे
(गटविकास अधिकारी पं. स. उस्मानाबाद), मा. अश्वजित जानराव
(जिल्हा बस वाहतूक नियंत्रक, उस्मानाबाद), मा. कल्याणराव गेटे (डी.वाय.एस.पी.उस्मानाबाद),
मा. तानाजी दराडे (पोलिस निरिक्षक,आनंद नगर पोलीस स्टेशन ,उस्मानाबाद), या अधिकारी यांचे बरोबरच,महेंद्र दुरगुडे (जि. प सदस्य,उस्मानाबाद),
मा लोखंडे राहुल आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.प्रारंभी वरील मान्यवरांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

याप्रसंगी
बुधवांदना व पंचशील जेतवन काॅलनी,येथील महिला मंडळाने घेतले.कार्यक्रमाचे
प्रास्ताविक रमाकांत गायकवाड यांनी केले.
यावेळी यशवंत भंडारे साहेब,
तायडे साहेब ,गेटे साहेब,दराडे साहेब, दुरगुडे महेंद्र यांनी मनोगते व्यक्त केले.
यावेळी प्रा.डी.एम.शिंदे(समाजशास्ञ विभाग प्रमुख ,आर.पी.काॅलेज), बाबासाहेब मस्के,
जेतवन माहीला बचत गटाच्या महिलांनी लाडू व नाष्टा वाटप केला.
कार्यक्रम यशस्वी करण्या साठी जेतवन काॅलनी, शाहूनगर जयंती ऊत्सव समितीचे अध्यक्ष
शिंगाडे राजरत्न ,
गायकवाड रमाकांत सचिव,
कांबळे रमेश उपाध्यक्ष,
संपत शिंदे ,प्रा.राजा जगताप,ओव्हाळ अशोक,माने बाळासाहेब ,वाघमरे नाना,मारूती पवार ,गायकवाड सुधीर,वाघमारे सर,वावळकर साहेब,राम चंदनशिवे ,शिंदे भारत ,स्वप्नील शिंगाडे ,प्रमोद चंदनशिवे,आदींनी सहकार्य केले.

सूत्रसंचलन प्रा चंदनशिवे राम यांनी केले तर आभार मस्के बाबासाहेब यांनी मानले यावेळी शाहूनगर येथील युवक,महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त जेतवन काॅलनी,शाहूनगर येथे २३एप्रिल रोजी,सायंकाळी ५ते१०=०० या वेळेत लोकशाहीर संभाजी भगत व सहकारी(मुंबई) यांचा “विद्रोही आंबेडकरी शाहीरी जलसा” याचे आयोजन केल्याने या कार्यक्रमाचा लाभ उस्मानाबाद व परिसरातील नागरिकांना घ्यावा असे आवाहन शाहूनगर जयंती उत्सव,अभिवादन,प्रबोधन समितीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.

Views: 177
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नॅशनल पार्क प्रवेश् द्वारावर सम्राट अशोकाची मूर्ती बसवावी.:- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

नॅशनल पार्क प्रवेश् द्वारावर सम्राट अशोकाची मूर्ती बसवावी.:- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)