• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बाळूमामाच्या शोभायात्रेने वेधले गंगाखेडवासीयांचे लक्ष

माणगंगा by माणगंगा
April 23, 2022
in महाराष्ट्र
0
बाळूमामाच्या शोभायात्रेने वेधले गंगाखेडवासीयांचे लक्ष

बाळूमामाच्या शोभायात्रेने वेधले गंगाखेडवासीयांचे लक्ष

गंगाखेड प्रतिनिधी

बाळूमामाच्या पालखीची गंगाखेड शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या पालखीचे यात्रा मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

बाळूमामाच्या मेंढ्या मागील आठ दिवसापासून संत जनाबाई मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या मैदानात थांबलेल्या होत्या. पालखी व मेंढ्यांच्या दर्शनासाठी गंगाखेड शहर व परिसरातील दररोज हजारो भाविकांनी गर्दी केली होती .सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या महाआरतीने गर्दीचे रेकॉर्ड तोडले गेले. दिवसभर महाप्रसाद सुरू होता. दररोज वेगवेगळ्या भक्तांनी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. महाप्रसादाची व्यवस्था करणाऱ्या भाविकांना आरतीचा मान मिळत असे.

बुधवारी शहरातून मोठा मारुती मंदिर ,संत जनाबाई मंदिर, बालाजी मंदिर, टोले गल्ली , समर्थ किराणा ,मराठा मंदिर ,पोस्ट ऑफिस, श्रीराम चौक व परत मोठा मंदिर मार्गे पालखी चे ठिकाणी रवाना झाली. या शोभायात्रा मार्गावर ठीकठिकाणी पालखीची महाआरती करण्यात आली. शोभायात्रेत सहभागी घोडा व गडावर कुत्रा याचे पूजनही भाविक भक्तांनी केले. रस्त्यात भाविकांनी पालखी मध्ये सहभागी असलेल्या भक्तांसाठी लिंबू पाणी ,थंड पेय आदींची व्यवस्था केली होती .

शोभायात्रा भगवती चौकात आल्यानंतर या पालखीचे प्रमुख कारभारी यशवंत सुरनर व शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी धडपड करणारे सखाराम बोबडे पडेगावकर, उद्धव शिंदे, नारायणराव धनवटे , विक्रम इमडे आदींचाही फेटे बांधून सत्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी वाजत गाजत ही पालखी मुळी कडे रवाना झाली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पालखीच्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांच्या सेवेसाठी नगरपालिकेने पिण्याचे पाणी, रस्त्यावर पाणी मारणे, स्वच्छता ठेवणे ,रस्त्यावर बल्प बसवणे आदी सेवा पुरविल्या बद्दल नगरपालिकेच्या मुख्याधिकारी स्वाती गणेश भोकरे मॅडम यांचा सपतिक सत्कार करण्यात आला.

Views: 236
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
महागाई, बेरोजगारीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी ‘हनुमान चालीसा’चा वाद !: बाळासाहेब थोरात

महागाई, बेरोजगारीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी ‘हनुमान चालीसा’चा वाद !: बाळासाहेब थोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)