• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

साहित्य संमेलनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या दालनाला मान्यवरांच्या भेटी दिली भेट;

माणगंगा by माणगंगा
April 24, 2022
in महाराष्ट्र
0
साहित्य संमेलनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या दालनाला  मान्यवरांच्या भेटी दिली भेट;

साहित्य संमेलनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या दालनाला अनेक मान्यवरांनी दिली भेट; नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

साहित्य संमेलनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या दालनाला अनेक मान्यवरांनी दिली भेट; नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

लातूर,- शासनाचे कान, नाक आणि डोळे म्हणून ज्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागाची ओळख आहे, त्या विभागाच्या प्रकाशनाचे दालन 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उभे करण्यात आले.

या उभारण्यात आलेल्या दालनाचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सचिवालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, राज्यमंत्री संजय बनसोडे, संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, यासोबतच चला हवा येवू द्या या कार्यक्रमाचे पत्रलेखक आणि साहित्यिक यासोबतच विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थींनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तसेच अन्य विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.

या स्टॉलवर लोकराज्यचे विविध अंक, आपला आदर्श, आपली प्रेरणा महामानव हे पुस्तक अभ्यासक, संशोधक आणि सामान्य वाचक या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे श्रेष्ठत्व आणि त्यांचे चौफेर व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणारे आहेत. माहिती व जनसंपर्क महांसंचालनालय निर्मित ‘महामानव’ हे पुस्तक सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आहेत, अशी अपेक्षा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी व्यक्त केली. यासोबत महाराष्ट्र आणि महात्मा गांधी यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तिका उपयुक्त अशी आहे. या संमेलनातील या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे.

उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात 95 व्या साहित्य संमेलनामध्ये दि.22 ते 24 या कालावधीत हे प्रकाशन दालन सुरु राहणार आहे. अधिकाधिक लोकांनी या दालनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

Views: 173
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

आटपाडी शहर अत्ता सीसीटीव्ही कॅमेराच्या नजरेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)