*डोंगरगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रीय पंचायत राज दिवस व विशेष ग्रामसभा संपन्न *
= डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील=
दि, 24 एप्रिल 2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रीय पंचायत राज दिवस निमित्त विशेष ग्रामसभा घेण्यात आली या दिवशी नालंदा एनजीओ संस्थेचे पदाधिकारी यांनी हर घर जल हर घर नल या योजनेची माहिती दिली हे गाव हर घर नल हर घर नल या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले असून या दिवशी सर्वानुमते घोषित करण्यात आले व तसा ठराव करण्यात आला
यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी उपस्थितांचा सत्कार केला हर घर जल हर घर नंल या योजनेत जलजीवन मिशन अंतर्गत या गावाची निवड करण्यात आली या गावात प्रत्येक घराजवळ नळ आहेत या दिवशी ग्रामसभेत या योजनेच्या आठ मुद्दे विस्तृत वाचन करण्यात आले यावेळी एनजीओ संस्थेचे गटप्रमुख नितीन जगदाळे सामाजिक तज्ञ गौतम बोरसे अभियंता कुंदन पवार लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील उपसरपंच संजय पाटील ग्रामसेविका जयश्री पाटील धुळे जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील माजी सरपंच अशोक पाटील एस ए पाटील संजय भाईदास पाटील उमेश देविदास पाटीलअनिता उमेश पाटिल ग्रा प सद्स आरो स्तोल प्रभाकर पाटील ग्रा प सदस्य ज्योती संजय पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रा पं सदस्य कल्पना अशोक पाटील बोरसे मॅडम पत्रकार आर आर पाटील भगवान पाटील हिरालाल भिल ग्रामस्थ इ हजर होते







