• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आटपाडी मुढेवाडी भीमराव मुढे यांचा बोर्डो चित्रपट अंतिम फेरीत
आटपाडी नाईट नामांकन दिग्दर्शकन !

माणगंगा by माणगंगा
April 29, 2022
in Uncategorized
0

आटपाडी मुढेवाडी भीमराव मुढे यांचा बोर्डो चित्रपट अंतिम फेरीत
आटपाडी नाईट नामांकन दिग्दर्शकन !

५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कार घोषित
राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मे २०२२ मध्ये आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. 28 : मराठी चित्रपट व्यवसायाला मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने 1962 पासून चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाला सुरवात केली आहे. मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना उत्तेजन देण्याच्या हेतूने प्रतिवर्षी मराठी चित्रपट महोत्सवाचे भव्य स्वरुपात आयोजित करण्यात येते.

57 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन-तीन नामांकनांची शिफारस तसेच 7 तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

अंतिम फेरीसाठी पांघरुण, ताजमाल, आनंदी गोपाळ, बाय (Y), बार्डो, प्रवास, मिस यु मिस्टर,बस्ता, स्माईल प्लीज, बाबा या दहा चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे. प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करिता माईघाट, मनफकिरा, झॉलीवूड या तीन चित्रपटांचे आणि प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी घोडा, वेगळी वाट, आटपाडी नाईटस् यांचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षात चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण 89 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका 57 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून रमेश साळगांवकर, अरुण म्हात्रे, किशू पाल, श्रीरंग आरस, प्रशांत पाताडे, विजय कदम, मनोहर आचरेकर, जयवंत राऊत, प्रदीप पेडणेकर, नंदू वर्दम, प्रकाश जाधव, रमेश मोरे, कुमार सोहनी आणि दिलीप ठाकूर यांनी काम पाहिले.

घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबंधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत मे 2022 मध्ये समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील. पुरस्कार तसेच नामांकन प्राप्त सर्व कलाकार, तंत्रज्ञांचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

57 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव 2019

अंतिम घोषित पारितोषिके

तांत्रिक विभाग व बालकलाकार

अ.क्र. विभाग पारितोषिक प्राप्त नाव चित्रपट
1 उत्कृष्ट कला दिग्दर्शन
कै.साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक रु. 50,000/- व मानचिन्ह

श्री. सुनील निगवेकर
श्री. निलेश वाघ

आनंदी गोपाळ
2 उत्कृष्ट छायालेखन
कै. पांडूरंग नाईक पारितोषिक

रु. 50,000/- व मानचिन्ह

श्री. करण बी. रावत पांघरुण
3 उत्कृष्ट संकलन
रु. 50,000/- व मानचिन्ह

श्री. आशिष म्हात्रे
श्रीमती. अपूर्वा मोतीवाले

बस्ता
4 उत्कृष्ट ध्वनीमुद्रण
रु. 50,000/- व मानचिन्ह

श्री. अनुप देव माईघाट
5 उत्कृष्ट ध्वनीसंयोजन
रु. 50,000/- व मानचिन्ह

श्री. मंदार कमलापूरकर त्रिज्या
6 उत्कृष्ट वेशभूषा
रु. 50,000/- व मानचिन्ह

श्री. विक्रम फडणीस स्माईल प्लीज
7 उत्कृष्ट रंगभूषा
रु. 50,000/- व मानचिन्ह

श्रीमती. सानिका गाडगीळ फत्तेशिकस्त
8 उत्कृष्ट बालकलाकार
कै. गजानन जहागिरदार पुरस्कार आणि

रु. 50,000/- व मानचिन्ह

श्री. आर्यन मेघजी बाबा

57 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव 2019

नामनिर्देशन

अ.क्र. विभाग नामनिर्देशन चित्रपट

  1. सर्वोत्कृष्ट कथा
    कै.मधुसूदन कालेलकर

पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह

  1. बा.भ. बोरकर पांघरुण
  2. मनीष सिंग बाबा
  3. पुंडलिक धुमाळ

पेन्शन

  1. उत्कृष्ट पटकथा
    पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह
  2. नियाज मुजावर ताजमाल
  3. समीर आशा पाटील बोन्साय
  4. विक्रम फडणीस
    इरावती कर्णिक

स्माईल प्लीज

  1. उत्कृष्ट संवाद
    कै.आचार्य अत्रे पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

  1. इरावती कर्णिक आंनदी गोपाळ
  2. श्वेता पेंडसे बार्डो
  3. नियाज मुजावर ताजमाल
  4. उत्कृष्ट गीते
    कै.माडगूळकर पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

1.गीत-आभाळासंग मातीचं नांदणं
संजय कृष्णाजी पाटील

हिरकणी

2.गीत- रान पेटलं
श्वेता पेंडसे

बार्डो
3.गीत- ही अनोखी गाठ
वैभव जोशी

पांघरुण

  1. उत्कृष्ट संगीत
    कै.अरुण पौडवाल

पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

  1. ऋषिकेश-जसराज- सौरभ आनंदी गोपाळ
  2. रोहन रोहम स्माईल प्लीज
  3. अमित राज हिरकणी
  4. उत्कृष्ट पार्श्वसंगीत
    रु.50,000/- व मानचिन्ह
  5. सौरभ भालेराव आनंदी गोपाळ
  6. प्रफुल्ल स्वप्नील स्माईल प्लीज
  7. हितेश मोडक पांघरुण
  8. उत्कृष्ट पार्श्वगायक
    रु.50,000/- व मानचिन्ह
  9. गीत-मम पाऊली
    ऋषिकेश रानडे

आनंदी गोपाळ

  1. गीत-येशील तू सोनू निगम मिस यु मिस्टर
  2. गीत- गार गार थेटरात
    जसराज जोशी

गर्लफ्रेंड

  1. उत्कृष्ट पार्श्वगायिका
    रु.50,000/- व मानचिन्ह
  2. गीत- मम पाऊली
    आनंदी जोशी

आनंदी गोपाळ

  1. गीत- रान पेटलं
    सावनी रविंद्र

बार्डो

  1. गीत- आभाळसंग मातीचं नांदन
    मधुरा कुंभार

हिरकणी

  1. उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक
    रु.50,000/- व मानचिन्ह
  2. लव स्टोरी
    राहुल – संजीव

गर्लफ्रेंड

  1. परिणीती आसमंती
    चिन्नी प्रकाश

वन्स मोअर

  1. राज्याभिषेक गीत
    सुभाष नकाशे

हिरकणी

  1. उत्कृष्ट अभिनेता
    कै.शाहू मोडक पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

श्री शिवाजी गणेशन पुरस्कार

  1. कैलास वाघमारे घोडा
  2. दिपक डोब्रियाल बाबा
  3. ललित प्रभाकर आनंदी गोपाळ
  4. उत्कष्ट अभिनेत्री
    कै.स्मिता पाटील पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह
  5. भाग्यश्री मिलिंद आनंदी गोपाळ
  6. सोनाली कुलकर्णी पेन्शन
  7. मृण्मयी देशपांडे मिस यु मिस्टर
  8. उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री
    कै.रत्नमाला पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

  1. शिफारस नाही शिफारस नाही
  2. शिफारस नाही शिफारस नाही
  3. शिफारस नाही शिफारस नाही
  4. उत्कृष्ट विनोदी अभिनेता
    कै.दामूअण्णा मालवणकर पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह
  5. पार्थ भालेराव बस्ता
    1. शिफारस नाही शिफारस नाही
    2. शिफारस नाही शिफारस नाही
  6. सहाय्यक अभिनेता
    कै.चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह
  7. सुहास पळशीकर बस्ता
  8. रोहित फाळके पांघरुण
  9. संजय खापरे ताजमाल
  10. सहाय्यक अभिनेत्री
    कै.शांता हुबळीकर व कै.हंसा वाडकर पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह
  11. किरण खोजे ताजमाल
  12. नंदिता पाटकर बाबा
  13. अंजली पाटील मन फकिरा
    16 उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता
    कै. काशिनाथ घाणेकर पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

  1. दिपक काळे झॉलीवूड
    1. शिफारस नाही शिफारस नाही
    2. शिफारस नाही शिफारस नाही
      17 उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री
      कै.रंजना देशमुख पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह
  2. अक्षया गुरव रिवणावायली
  3. अश्विनी लाडेकर झॉलीवूड
  4. अंकिता लांडे गर्ल्स

57 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव

निकालपत्र

अंतिम फेरीकरीता प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती व प्रथम पदार्पण दिग्दर्शन

अंतिम फेरीकरीत प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती
अ.क्र. चित्रपटाचे नाव चित्रपट संस्थेचे नाव

  1. माईघाट अल्केमी व्हिजन
  2. मनफकिरा एस.एन.प्रोडक्शन
  3. झॉलीवूड विशबेरी ऑनलॉईन सर्विस प्रा.लि
    प्रथम पदार्पण दिग्दर्शन
    चित्रपटाचे नाव दिग्दर्शकाचे नाव
  4. घोडा टी.महेश
  5. वेगळी वाट अच्युत नारायण
  6. आटपाडी नाईटस् नितीन सुपेकर

57 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव

निकालपत्र

अंतिम फेरीकरीता पुढील दहा चित्रपट

अ.क्र. चित्रपटाचे नाव
1 पांघरुण
2 ताजमाल
3 आनंदी गोपाळ
4 वाय (Y)
5 बार्डो
6 प्रवास
7 मिस यु मिस्टर
8 बस्ता
9 स्माईल प्लीज
10 बाबा

Views: 443
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
सेव्हन स्टार न्यूज चॅनेलचा स्काय स्क्रॅपर स्टार अवॉर्ड 2022 हा 22 एप्रिल 2022 रोजी द ग्रॅण्ड लिगसी रिसॉर्टवर दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदाररित्या संपन्न झाला..

सेव्हन स्टार न्यूज चॅनेलचा स्काय स्क्रॅपर स्टार अवॉर्ड 2022 हा 22 एप्रिल 2022 रोजी द ग्रॅण्ड लिगसी रिसॉर्टवर दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदाररित्या संपन्न झाला..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)