• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सेव्हन स्टार न्यूज चॅनेलचा स्काय स्क्रॅपर स्टार अवॉर्ड 2022 हा 22 एप्रिल 2022 रोजी द ग्रॅण्ड लिगसी रिसॉर्टवर दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदाररित्या संपन्न झाला..

माणगंगा by माणगंगा
April 29, 2022
in सांगली
0
सेव्हन स्टार न्यूज चॅनेलचा स्काय स्क्रॅपर स्टार अवॉर्ड 2022 हा 22 एप्रिल 2022 रोजी द ग्रॅण्ड लिगसी रिसॉर्टवर दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदाररित्या संपन्न झाला..

सेव्हन स्टार न्यूज चॅनेलचा स्काय स्क्रॅपर स्टार अवॉर्ड 2022 हा 22 एप्रिल 2022 रोजी द ग्रॅण्ड लिगसी रिसॉर्टवर दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदाररित्या संपन्न झाला..

हा सोहळा खडतर प्रवासातून यशाला गवसणी घातलेल्या विविध क्षेत्रातील मातब्बर आणि कर्तृत्ववान व्यक्तींना देण्यात आला… तब्बल 32 व्यक्तींना 22 एप्रिलला या शानदार पुरस्काराचे वितरण करण्यात आले…

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती ती म्हणजे प्रादेशिक पी.एफ.आयुक्त पुण्याचे सचिन बोराटे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यसंघटक संजय भोकरे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, तसेच ‘सेव्हन पिएम हेल्थकेअर’ कंपनीचे संचालक गिरीश आरोंदेकर यांची….
यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, शेतकरी, उद्योजकता यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत संघर्षमय प्रवास करून यशाचं शिखर गाठलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींना त्यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून चॅनेलच्या माध्यमातून “राज्यस्तरीय स्कायस्क्रॅपर स्टार अवॉर्ड”हा प्रतापशेठ साळुंखे, अपर्णाताई देशमुख, डॉ. कृष्णत चन्ने, कपिल ओसवाल, शांतारामशेठ शिंदे, सविता जाधव, अशोकराव मोरे, समीर इनामदार, प्रदीप भिंताडे, प्रकाश सपकाळ, प्रा.अस्लम शिकलगार, डॉ. गणेश यमगर, विनोद साळुंखे, राजूशेठ जानकर, प्रा.आनंद गिरी, प्रा. मेजर पांडुरंग शितोळे, डॉ.उदयसिंग हजारे, प्रा. यु. टी. जाधव, शकील पटेल, संपतराव गावडे, सुभाष देवकाते, संतोष देशमुख, किशोर बडगुजर, हणमंत पवार, पै.संतोष वेताळ, अविनाश माने, प्रवीण करडे, पवनकुमार पोळ, विकास थोरात, हेमा पाकले, नवनाथ जाधव, कु.श्रेयस सगरे यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले..

Views: 321
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
नाभिक समाजाची वधू वर मेळावा संदर्भात बैठक

नाभिक समाजाची वधू वर मेळावा संदर्भात बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)