न्यू महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या नांदेड जिल्हा हेमंत गावंडे पाटील.
माहूर तालुका प्रतिनिधी राजीक शेख
आज मुंबई येथे न्यू महाराष्ट्रराज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी श्री हेमंत उत्तमराव गावंडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री पंढरीनाथ नारायण शेठ पाटील साहेब यांनी ही नियुक्ती केली यावेळी राज्य उपाध्यक्ष राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव बकाल पाटील मराठवाडा कार्याध्यक्ष मारोतराव कदम पाटील जिल्हा पदाधिकारी कार्यकारी अध्यक्ष दिगंबर कदम मारले गावकर व्यंकट स्वर्णकार कार्याध्यक्ष रामदास चव्हाण उपाध्यक्ष कान्होजी मोळके सचिव माधवराव टाकळे संघटक संजय होनाराव सहसचिव हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.