• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अधिकाऱ्यांना धारेवर धरताच जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेत उपलब्ध झाला रक्तसाठासखाराम बोबडे पडेगावकर यानी केला पाठपुरावा

माणगंगा by माणगंगा
May 7, 2022
in महाराष्ट्र
0
अधिकाऱ्यांना धारेवर धरताच जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेत उपलब्ध झाला रक्तसाठासखाराम बोबडे पडेगावकर यानी केला पाठपुरावा

अधिकाऱ्यांना धारेवर धरताच जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेत उपलब्ध झाला रक्तसाठा
सखाराम बोबडे पडेगावकर यानी केला पाठपुरावा

प्रतिनिधी गंगाखेड

पाच दिवसाच्या जन्मलेल्या बाळासाठी A निगेटिव्ह रक्ताच्या प्लाजमा उपलब्ध नसल्याने ब्लड बँकेतील अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गुरुवारी मोबाईलद्वारे जाब विचारताच दुसरेच दिवशी रक्तपेढीत रक्तसाठा उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्वतः मेसेज करून कळवली.

पाच दिवसाच्या जन्मलेल्या बाळाला A निगेटीव्ह पाल्झमा उपलब्ध होत नसल्याची माहिती परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना कळाली. यावरून त्यांनी प्रत्यक्ष जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेत धाव घेतली. उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी या गटाचे रक्त उपलब्ध नसल्याचे सांगितले. रक्तपेढीच्या प्रमुख अधिकारी राठोड मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही हा रक्तगट उपलब्ध असून याची आमच्याकडे मागणीही आली नसल्याचे सांगितले.

हा रक्तगट आपल्याकडे का उपलब्ध नाही ? उपलब्ध नसल्याचे आपण वरिष्ठांना लेखी कळवले का ? का कळवले नाही ? असे प्रश्न विचारताच त्या निरुत्तर झाल्या. जिल्हा शल्य चिकित्सक नागरगोजे यांचे कार्यालय गाठले असता ते कार्यालयात हजर नव्हता.

जिल्हा शल्यचिकित्सक नागरगोजे ह त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून हा रक्त साठा तात्काळ उपलब्ध करावा असे सुचवले. यावरून दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी हा रक्तसाठा जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये उपलब्ध असल्याची माहिती नागरगोजे यांनी एसएमएस व्दारे सखाराम बोबडे पडेगावकर यांना दिली. आगामी काळात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आरोग्य संचालक व आरोग्य मंत्र्यांशी पाठपुरवा करणार असल्याचे बोबडे यांनी सांगीतले.

Views: 164
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
’पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

’पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)