• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कै साहेबराव सोमा पाटील माध्यामिक विद्यालय त-हाडी स्वच्छ विद्यालय पुरस्कार मुल्यमापन समितीकडून पाहाणी

माणगंगा by माणगंगा
May 11, 2022
in महाराष्ट्र
0
कै साहेबराव सोमा पाटील माध्यामिक विद्यालय त-हाडी स्वच्छ विद्यालय पुरस्कार मुल्यमापन समितीकडून पाहाणी

कै साहेबराव सोमा पाटील माध्यामिक विद्यालय त-हाडी स्वच्छ विद्यालय पुरस्कार मुल्यमापन समितीकडून पाहाणी

तऱ्हाडी:- स्व.आण्‍णासो साहेबराव सोमा पाटील विद्यालय तऱ्हाडी विद्यालय जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार मूल्यमापनासाठी 5 स्टार यासाठी विशेष अभियानात सहभाग असून स्वच्छ विद्यालय पुरस्कार मूल्यमापन साठी आज दिनांक 11 मे रोजी तालुकास्तरीय मूल्यमापनासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग शिरपूर येथील विषय साधन व्यक्ती डी एल कोळी यांनी वेरिफिकेशन साठी भेट दिली

यावेळी आवश्यक बाबींची तपासणी करण्यात आली त्यात मुलांसाठी पिण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुले-मुली स्वच्छतागृह शालेय इमारत विद्यार्थ्यांसाठी जलशुद्धीकरण यंत्र . हॅन्ड वास सेंटर. परसबाग. प्रशिक्षित शिक्षकांचे प्रमाणपत्र .शालेय परिसर व covid-19 या काळात शाळेने गावात व परिसरात केलेली जनजागृती व इतर बाबींची तपासणी करण्यात आली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन एच कश्यप वरिष्ठ लिपिक संजय साळुंके कनिष्ठ लिपिक एस. के. करंके क्रीडाशिक्षक रावसाहेब चव्हाण व शिक्षकेतर कर्मचारी अंबर भिल .राजू कुलकर्णी. रविंद्र सोनवणे यांनी सहकार्य केले तपासणी झाल्यानंतर नंतर संबंधित अधिकारी कोळी यांनी समाधान व्यक्त केले

:-तऱ्हाडी येथील विद्यालय स्वच्छ विद्यालय पुरस्कार मुल्यमापन साठी आलेले विषय साधन व्यक्ती डी.एल. कोळी मुख्याध्यापक एन एच कश्यप.लिपिक शांताराम करंके हे जलशुद्धीकरण यंत्र ची पाहणी करताना

Views: 232
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जानराव यु एफ यांना अहिरे पुरस्कार जाहीर

जानराव यु एफ यांना अहिरे पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)