• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

*धनगर समाजावर सातत्याने अन्याय ==प्रवीण काकडे

माणगंगा by माणगंगा
May 15, 2022
in महाराष्ट्र
0
*धनगर समाजावर सातत्याने अन्याय ==प्रवीण काकडे

*धनगर समाजावर सातत्याने अन्याय ==प्रवीण काकडे

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बेठक दि २८ एप्रिल २०२२ रोजी सामाजिक न्याय विभागाकडून घेण्यात आली. त्यामधे प्रामुख्याने महाराष्ट्रातील महामंडळाना भरीव निधी देण्याचा ठराव करण्यात आला असून त्यामधे 1)महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ ५०० कोटींवरून १००० कोटी. २)संत रोहिदास उद्योग व चर्मकार विकास महामंडळ ७३ कोटींवरून १००० कोटी. ३)लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ ३००कोटीवरुन१००० कोटीं.४)दिव्यांग वित्त व विकास महामंडळ ५० कोटींवरून ५०० कोटी. निधी देण्यात आला परंतु महाराष्ट्रात धनगर समाज हा दोन नंबरवर असलेला व अतिमागास असलेल्या धनगर समाजाला यातुन का वगळण्यात आले.

मेढपाळासाठी असणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळास कसलाही निधी दिला नाही. महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यापासून धनगर समाजाला कोणत्या सुविधा मागण्या पूर्ण केल्या आहेत त्याचा एकदा तपशील जाहीर करावा. धनगर समाजाची गेली कित्येक वर्षांपासून एस टी आरक्षण देण्याबाबत ची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी कायमस्वरुपी बाजुलाच ठेवली आहे. धनगर समाजाने काय तुमचे घोडे मारले? का सातत्याने धनगर समाजावर अन्याय करीत आहात मेढपाळावरती दररोज अन्याय होत असून साधी त्याची दखल घेतली जात नाही.

डोगरी भागात रहाणाऱ्या समाज बांधवाना सातत्याने वनविभागाच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. धनगर समाजाला का या सर्वच प्रक्रियेतून जाणुन बुजून वंचित ठेवण्यात आलंय. धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवायचा वापरा आणि फेका हीच निती वापरायची ही सर्वच राजकीय पक्षांची निती दिसुन येत आहे. सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींकडून धनगर समाजाच्या मतावर निवडुण आले आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्वच मंत्रि खासदार आमदार यांनी धनगर समाजाच्या मागण्या मान्य होणेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पण तसा अजून कोणीच प्रयत्न करीत नाहीत. सरकारकडून मागील अर्थ संकल्पात कोणत्या स्वरूपात किती निधी देण्यात आला आहे ते जाहीर करण्यात यावे. धनगर समाजाच्या एकाही प्रश्नाची सोडवणूक केलेली नाही.

धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीबाबत आज अखेर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. धनगर समाजातील गोरगरीब विद्यार्थी याच्या स्कॉलरशिप बाबतीत. डोंगर दऱ्याखोऱ्यातील गोरगरीब समाज बांधव यांना आजही रस्ते आरोग्य पाणी वीज च्या सुविधांपासून वंचित ठेवण्यात आलंय. अशाप्रकारे धनगर समाजाला सर्वच सोयी सुविधांपासून वंचित ठेवण्यात येणार असेल तर निश्चितच पुढील काळात धनगर समाज होणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रवीण काकडेसाहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Views: 404
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आजच्या काळात वाचन संस्कृती लुप्त होऊ लागल्याने सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून शाळा व्यतिरिक्त फुले दांपत्य यांचे अनेक संघर्षमय जीवन कार्य कळणार — सत्यशोधक रघुनाथ ढोक .

आजच्या काळात वाचन संस्कृती लुप्त होऊ लागल्याने सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून शाळा व्यतिरिक्त फुले दांपत्य यांचे अनेक संघर्षमय जीवन कार्य कळणार -- सत्यशोधक रघुनाथ ढोक .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)