• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी ता शिरपुर जि धुळे: खरीप पूर्व हंगाम चे नियोजन ग्राम कृषि विकास समिती सभा

माणगंगा by माणगंगा
May 16, 2022
in महाराष्ट्र
0
त-हाडी ता शिरपुर जि धुळे: खरीप पूर्व हंगाम चे नियोजन ग्राम कृषि विकास समिती सभा

त-हाडी ता शिरपुर जि धुळे: खरीप पूर्व हंगाम चे नियोजन ग्राम कृषि विकास समिती सभा


त-हाडी
गावातील प्रमुख खालील क्षेत्र उत्पादन व उत्पादकता पुढील हंगामात किती गाठता येईल याबाबत नियोजन करणे. प्रमुख पिकांचे सरळ वाणाचे बीजोत्पादन कार्यक्रमासाठी नियोजन करणे .बियाणे उगवण क्षमता तपासणे व बीज प्रक्रिया करणे .जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खताचा संतुलित वापर करणे ,किमान दहा टक्के रासायनिक खताची बचत व उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन करणे.

खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठांची गरज त्याप्रमाणे पुरवठा याचे नियोजन करणे .रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी व लागवडीचे नियोजन करणे , कडधान्ये व तेलबिया यांच्या आंतरपीकचे मध्यमातून क्षेत्र वाढविणे व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अनुषंगाने तृणधान्य क्षेत्र वाढविणे व खाण्यामध्ये वापर वाढविणे व त्याची प्रक्रिया उद्योगावर भर देणे .प्रमुख पिकांवर येणारी प्रमुख कीड व रोग त्यानुषंगाने राबवायची मोहीम पद्धतीने उपायोजना. पिकांच्या समस्या वर आधारित विविध तंत्रज्ञान प्रसार मोहिमांची आखणी करणे . राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कापूस व सोयाबीन मूल्य साखळी विकास प्रकल्प कृषी यांत्रिकीकरण , जमीन सुपीकता अभियान, ठिबक सिंचन,MIDH,RKVY. इत्यादी योजनांचे नियोजन करणे. विकेल ते पिकेल अभियानाचा उद्देश विचारात घेऊन मागणी असेलेल्या नवीन पिकाची लागवड क्षेत्र वाढ करणे . कृषिमाल प्रक्रिया उद्योग मूलस्थानी जलसंधारण बाबत जनजागृती कमी पाण्यावर येणाऱ्या फळपिकांची म ग्रा रो ह यो. अंतर्गत लागवड करणे. पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन हंगामात पीक रचना व पीक पद्धतीत बदल करणे. कापूस लागवडीपूर्वी बियाण्याची खरेदी करताना योग्य ती काळजी घेऊन बियाणी खरेदी करणे कापूस पिकाची उत्पादन वाढीच्या दृष्टीने कापूस लागवड तंत्रज्ञानाचा वापर करणे


तालुका कृषी अधिकारी शिरपूर श्री अनिल निकुंभ आणि मंडळ कृषी अधिकारी श्री एन एन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक महेंद्र पाटील व अतुल बाविस्कर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास युवा मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष सुनील धनगर, माजी उपसरपंच ओंकार पाटील प्रमोद परदेशी विलास भामरे किरण भामरे भुषण बागुल नाना सोनवणे, कृषी समिती सदस्य कृषि मित्र शेतकरी बंधू उपस्थित होते
[16/05, 4:44 pm] पत्र -महेंद्र खोंडे त-हाडी ता शिरपुर जि धुळे: शिरपूर शाळा सुरू होण्या अगोदरच पाठ्यपुस्तके मिळणार:

रावसाहेब चव्हाण( मराठा कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते) यांची माहिती

त-हाडी प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात यंदा शाळा सुरु होण्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहो‍चविण्याचे नियोजन केले असून यावर्षी देखील सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याचे रावसाहेब चव्हाण( मराठा कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते) त-हाडी यांनी सांगितले. समग्र शिक्षा अभियानातंर्गत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाचा प्रारंभ काल (4 मे) त्यांच्या हस्ते बालभारतीच्या गोरेगाव भांडारात करण्यात आला शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण विभागातील संचालक कैलास पगारे, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी, मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी इंदरसिंग गडाकोटी, शिक्षण निरीक्षक देविदास महाजन, आदि उपस्थित होते.


समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे तसेच अनुदानित शाळांना राज्य शासनातर्फे इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून 2020 पासून राज्यातील शाळा नियमितपणे सुरु होत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात आले असून ही पाठ्यपुस्तके शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी आजपासून मोफत पाठ्यपुस्तक वितरणाला सुरुवात करण्यात आली.पाठ्यपुस्तक मंडळाच्या अन्य विभागीय भांडारातूनही या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरु करण्यात आले आहे.शैक्षणिक वर्ष 2022-2023 करिता एकूण 5 कोटी 40 लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी ही सर्व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचवण्याचे निर्देश मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. समग्र शिक्षा अभियानाव्यतिरिक्त इयत्ता 1ली ते 12 वीची सर्व पाठ्यपुस्तके खुल्या बाजारात विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.अशी माहिती रावसाहेब चव्हाण( मराठा कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते)त-हाडी ता.शिरपुर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Views: 354
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
डॉ .शंकरराव खरात जन्म शताब्दी पदाधिकाऱ्यांची, मंत्री जयंत पाटील यांची इस्लामपूर मध्ये भेट .

डॉ .शंकरराव खरात जन्म शताब्दी पदाधिकाऱ्यांची, मंत्री जयंत पाटील यांची इस्लामपूर मध्ये भेट .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)